पाठलाग

संजय वैद्य

पाठलाग
(110)
वाचकांनी वाचले − 20555
वाचा
संग्रहाला जोडा

सारांश लिहा

" पाठलाग…एक गुढकथा " हि लघु कादंबरी अत्यंत रोमांचकारी भयाने भरलेली वाचकाला खिळवून ठेवणारी …व  कथेच्या अंतरंगात समरसून शिरेपर्यंत यातील गूढ आणखी गहर्र होत जात …  संजय वैद्य यांनी या कथेतून वाचकाला बांधून ठेवण्याचा सफल प्रयत्न्य जरूर केला आहे … महत्वाचे: ही कथा संपुर्णपणे काल्पनीक असून यात उल्लेख असलेल्या ठिकाणांचा, व्यतींचा, नावांचा कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही. कुठेही साम्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा. 

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Ajay
Ajay
it's very nice story
rohit
rohit
horror.
रिप्लाय
sneha
sneha
खूप सुंदर लिहता तुम्ही..संजय सर खरंच हि कथा वाचताना मी स्वतः तिथे असल्याचा अनुभव घेतला मी...अगदी ते समोर सगळं घडतंय असाच वाटत होत...कधी पुस्तक लिहाल किंवा पुस्तक लिहाल असेल तर नक्की कळवा...मी खूप पुस्तक वाचली पण हा अनुभव काही वेगळा होता.....
रिप्लाय
Ashwini
Ashwini
अतिशय परिणामकारक लेखन.....स्तब्ध व्हायला झालं वाचताना....
Sonal
Sonal
kupch mast...sundar kata
आकाश
आकाश
गुढकथा वाचताना अंगावर खुप रोमांच उभे राहिले.... कथेचे गुढ शहारे आणणारे आहे... खुप मस्त आणि अप्रतिम कथा आहे...
सर्व टिप्पण्य पहा
marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयीें
आमच्या सोबत काम
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2015-2016 Nasadiya Tech. Pvt. Ltd.