सुनिल पवार
प्रकाशित साहित्य
175
वाचक संख्या
286,387
आवड संख्या
14,320

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश लिहा:

सुनिल राजाराम पवार  जन्मतारिख : १३/०५/१९६६  राहणार : मुंबई व्यवसाय : नोकरी छंद : वाचन,लेखन.निसर्गात रमणे  तसा मी स्वच्छंद, शैक्षणीक जीवनात कलेत रुची होती..हौस म्हणून चित्र रेखाटणे..गणपतीची सजावट करणे..माती काम म्हणजे गणेशोत्सवात मूर्ती काम करणे इत्यादी करता करता नकळत फेसबुकच्या माध्यमातून शब्दांचा लळा लागला. मित्रांच्या प्रोत्साहानाने उत्साह द्विगणित झाला आणि माझा कविता  तसेच कथा लिहिण्याचा प्रवास सुरु झाला.. माझ्या काही कविता तसेच लेख  मी न देताही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत.. हीच माझ्या यशाची पोचपावती आहे असे मी समजतो.. सोमवार ८ सप्टेंबर २०१४ (पुण्य  सोशल नगरी) पुण्य नगरी चौफेर मध्ये या वृत्तपत्रात (विचारले मी  डोंगराला "एक होत माळीन गाव") ही चकोर नावाने कविता प्रसिद्ध झाली आहे.    धन्यवाद...  


Dilip

0 अनुयायी

Sonal

0 अनुयायी

Lata

1 अनुयायी
marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयीें
आमच्या सोबत काम
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2015-2016 Nasadiya Tech. Pvt. Ltd.