Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
का ग रड्तेस चिऊताई दार आधी उघड कुठे गेली लेकरे तुझी कर चिवचिवाट फार टूणटूण उडी तुझी तुझा हलका हलका भास मातीच्या रंगाचा मुलायम झगा खास कितीतरी दाणे आहेत टिपन्यास कधी येशील? घरा समोर बांधलेल्या घरटयात ...
" आई..... मी देवळात जाऊन येतो गं "," थांब रे , मी पण येते ". आईने महेशला हाक मारून थांबवले. आई जवळ आली तसा त्याने लगेच वाकून आईच्या पायाला हात टेकवले."काय रे ? काय झालं ?"," विसरलीस ना तू .... आज ...
रात्रीची जेवणं झाली तशी गंगूबाईंनी भांडी धुवायला काढली. त्यांचे पती बाबुराव जेवण आटोपून आतल्या खोलीत झोपायला गेले. पलंगावर पडल्या पडल्या त्यांनी सोबत आणलेला पेपर वाचायला घेतला. व्यवसायाने ड्रायव्हर ...
धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवा चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवा... उस्मानाबाद...दुष्काळाची तीव्रता असलेला जिल्हा त्याच जिल्यातल राजुरी हे एक 350 उंबऱ्याच खेड़ेगाव... या गावाच पाणी जानेवारीला संपत ...
अनामिक मित्रा ... सप्रेम नमस्कार ... असे जाहीर पत्र लिहायची आता गरज वाटतेय मला ... कदाचित मी तुझ्या भानगडीत नाक खुपसतोय असे वाटून तू मनातल्या मनात माझा निषेधही करशील ..मग निषेध साजरा करायला एकदोन पेग ...
1948 ते 1999 दरम्यान भारतीय सेना सतत युद्धात गुंतली गेली होती. 1948 पाकच्या सेनेने काश्मीरात हल्ला केला होता, तेव्हा राजा हरी सिंहाच्या हाकेला मदत म्हणून भारतीय सेना काश्मिरात दाखल झाली. त्यावेळी ...
- आटपाट नगरात एक राजा होता . राजाला खुशामत खूप आवडायची . स्वत:ची स्तुती ऐकून राजा अगदी भारावून जायचा . यामुळे खुशामती दरबारी राजाला सतत घेऊन असायचे . एकदा या चापलूसांनी कळस गाठला . राजाची खोटी ...
रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे ...
- राममंदिरात पोहोचताच क्षणी आम्हीं सर्वांनी अगोदर रामरायाचे दर्शन घेतले दादा व सुरेश दालनात झोपाळ्यावर बसले . आई आणि ताई तख्तावर बसल्या . मी धावून रमाकाकींच्या खोलीत गेलो . -" काकी मी आलो . " ...
नेहमी प्रमाणे सकाळी ६ वाजता अनेश उढतो , आणि ब्रश करायला जातो ,तोच समोर काचेवर एक फोटो आणि त्यावर एक कागद चिकटवलेला असतो , फोटो हा लग्नाचा असतो पण त्यात त्याचा फोटो फाडून ,अनन्या चा असतो आणि लिहिलेले ...
उशीर झाला होता . पंचेचाळीस वर्षाचा दिवाकर राधेशेठच्या बंगल्यावर तेज गतीने सायकल चालवीत पोहचला . राधेशेठच्या नोकरांमध्ये दिवाकर फार जुना होता . त्याला पाहताच राधेशेठ म्हणाला , ' हे बघ , स्वामीजींचे ...
स्वभावाविरुद्ध जाऊन आज अजयने जागेसाठी वाद घातला. तसा तो खूप शांत आणि समजूतदार. रोज लोकलने प्रवास करताना कधी जागा मिळते कधी नाही हे त्याला मागच्या १० वर्षाच्या लोकल प्रवासाने पक्कं ध्यानात आलय. पण आज ...
आम्ही खूप जिवाभावाच्या मैत्रिणी किंवा मित्र आहोत असा सूर आळवणारे जेव्हा एकमेकांशी जर वादविवाद झाल्यावर किंवा गैरसमज झाल्यावर एकमेकांचा गळा धरतात तेव्हा वाटत कि इतक्या वर्ष्याच्या मैत्रीत ह्यांनी ...
हेच का ते मी नुकतंच उपभोगलेलं शरीर? ज्याची छाती ओघळली आहे, मांड्या बेढब झाल्या आहेत, मानेचा भाग काळा पडलाय वर्षानुवर्ष मंगळसूत्र वागवून...? कसे दिसले नाहीत, काही क्षणापूर्वी डोक्यावरचे विरळ पांढरे ...
समुद्याच्या किनारी , राघव समुद्याच्या लाटांचा नेम घेत , आजूबाजूचे जे हातात येईल ते पाण्याकडे भिरकावत होता ..हात थरथरत होते ..सतत हाताला पाहिचा आणि जे काही हातात येईल ते पाण्यावर भिरकावत होता . ..हा ...