Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
" Hello.....Hello....." पलीकडून काहीच response नाही..... " Hello.....Hello.....संज्या....Hello....", " हा.... संजय बोलतोय आपण कोण .... ?" संजय डोळे चोळत उठला… अजूनही त्याची झोप उडाली नव्हती.... " ...
संध्याकाळचे सहा वाजले होते. कार्यालयातील कर्मचारी एकेक करून कार्यालयातून बाहेर पडत होते. विनय मात्र अजूनही आपल्या जागेवर बसून संगणकावर काहीतरी काम करत होता. एक-दोन वेळेस शिपाई डोकावून देखील गेला. ...
आज सत्तावीस वर्षे झाली तिच्या लग्नाला!! घरात एकटीच बसून होती त्याच्या वाटे कडे डोळे लावून त्याची वाट पाहत.बघता बघता मन भूतकाळात खूप मागे गेले. आठवली ती पहिली भेट ,पहिली नजर !! तिने त्याच्या डोळ्यात ...
"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. ", " मी तर दर रविवारी जातो. ", " तू नाही रे, आपण दोघे. किती महिने झाले … एकत्र गेलोच नाही आपण. " तसा ...
आई माझा टिफीन झाला का गं..नेहा माझे सॉक्स कुठे आहेत?? मम्मा मला उद्या ट्रेक ला जायच आहे काहीतरी झक्कास खायला कर.. तिचा रोजचा दिवस अशा आरोळ्यानी सुरू व्हायचा.. मुग्धा तुझा टिफीन तयार आहे टेबल वर तो ...
आज लग्नाचा दहावा वाढदिवस... > बायकोला साड़ी गिफ्ट दिली.. आणि जस काही कर्त्याव्यातुन मुक्त झालेला आहिरभाव दाखवत मी... " आवडली का??कशी आहे..." > छान आहे...खुप आवडली....तिने निरागस उत्तर दिल...मी पण ...
सकाळचा.. साधारण, दहा वाजताचा सुमार असावा. कोवळी उन्हं पसरायला नुकतीच सुरवात झाली होती. हातामध्ये असणारी पिशवी हलवत झुलवत अवखळ चाल करत ती येत होती. झालं.. एकदाची ती, आपल्या मुक्काम स्थळी पोहोचली. त्या ...
राधा बाई......राधा बाई सरखडे....' गंगा-गोदा ' मेडिकल काॅलेजच्या हृदयरोग विभागाच्या रिसेप्शनीस्टने चौकशी सुरु केली तशी उपस्थित महिलांपैकी एका मध्यमवयीन दणकट बांध्याच्या महिलेने उठत विचारले..... " नंबर ...
"Hello….Hello…. राजेश… ", " हा… बोलं गं… ", "अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?", "थांब जरा… बाहेर येऊन बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला. "हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. ", "हा… आता येतो ...
त्याच्या वाटेवरचा तो गर्द झाड़ितला बंगला त्याच्या 'बसस्टॉप'जवळचा सुंदर कौलारु बंगले वजा घरच ते त्याला ही अशी बांधकामं खुप आवड़ायची रस्त्याच्या बाजूला मोठी खिडकी; बऱ्याच दिवसा पासून बंद असलेली .. ...
(पडदा उघडतो.. एक २५ - २८ वर्षाची तरुणी आरशा समोर उभी राहून केस विंचरत आहे.. गाणं गुणगुणत आहे.. "सजना है मुझे, सजना के लिये.. सजना है मुझे.. तेवढ्यात दाराची बेल वाजते. ती तरुणी दार उघडते तर दारात एक ...
" आज उशीर केलास तू ...... कूठे होतास... कधीची वाट बघते आहे तुझी.... " स्मिताने यशला आल्याआल्याच विचारलं. थोडीशी रागावलीच ती. " अगं..... काम होता थोडं .... बॉसनी सोडायला नको ... म्हणून थोडासा उशीर ...
पोष्टमेन ssss....ही हाळी ऐकून रावसाहेब धोतराचा सोगा लगबगीने सावरत बाहेर आले ... सरकारकडून पत्र होतं ..ते त्यांनी लगबगीनं फोडलं आणि एका दमात वाचून सरळ उभे राहिले लगबगीने आत गेले व त्यांच्या कपाटातल्या ...
प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळीच असते ना? कोण नुसते बघून प्रेमात पडते तर, कोणी विचारांच्या प्रेमात पडतात.कोण सहवासाने प्रेमात पडतात. अशावेळी काही मनातले बोलतात तर कधी कोणी बोलू शकत नाही.फेसबुकचे ...