प्रकाश पाटील
प्रकाशित साहित्य
20
वाचक संख्या
203,936
आवड संख्या
7,288

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

  प्रकाश हरिश्चंद्र पाटील  ​ प्रकाश पाटील हे मराठीतील कवी असून सन २०१५ ते २०१८ या कालावधीकरिता ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे वसई शाखेचे कार्यवाह  म्हणून कार्यरत आहेत. लेखन क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी अंत्यंत दर्जेदार कविता लिहिल्या आहेत.त्यांचा "नकळत" हा कविता संग्रह २०१४ मध्ये प्रकाशीत झाला असून या पुस्तकास २०१४ सालचा सहयोग साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. समाजातील व्यंगावर भाष्य कराणारी  त्यांची "माझा दादा बिल्डर झाला " ही मराठी आगरी-कोळी लोकगीतांची विडीओ सीडी  २०१२ मध्ये  प्रकाशित झाली आहे. २०१२ मध्ये वसई विरार शहर महानगर पालिकेच्या मैरेथोनसाठी त्यांनी थीम सॉंग बनविले होते.   सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत असून दहा वर्षे ते वसई पूर्वेतील गोखिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य होते.ते गावातील गोखिवरे विकास मंडळाचे खजिनदार होते . या मंडळामार्फत विविध आरोग्य ,सांस्कृतिक ,सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. विविध आरोग्य विषयक शिबिरे त्यांनी आयोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. भूमिपुत्र श्रमिक कामगार संघटनेचे ते विद्यमान खजिनदार आहेत. आकांक्षा नागरी सहकारी पतसंस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. कनकाई मातामंदिर समितीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.  महाराष्ट्र टाईम्स व वसईतील स्थानिक वृत्तपत्रांमधून त्यांचे लेखन सुरु असते. आरोग्य ,शैक्षणिक ,सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. रहस्यकथा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर असून त्यातील एक  कथा :”Rolling Hills”


Rajiv

0 अनुयायी

अजय

0 अनुयायी

Ganesh

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.