टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
श्रुती
स्वच्छ सुटसुटीत मांडणी. बर् याच अंशी वास्तववादी कथा.
प्रवीण
मांडणी उत्तम सर.
anil arun
शब्द कमी पडतील स्तुती करायला, प्रकाश सर तुमचे मनापासून धन्यवाद कारण आजच्या या जगात जास्त किंमत ही पैश्यालाच आहे हे जरी खरे असले तरी काही गोष्टी अश्या असतात की तिथे पैसा देखील कमी पडतो, याचेच हे एक विदारक सत्य या कथेत सापडते न अजून सांगायचे झाले तर प्रेमात माणसाला आपण कधी दुसऱ्याचे होऊन जातो हेच समजत नाही न एक दिवस असा येतो की तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते जिला आपण जास्त जीव लावतो।।। कथा वाचताना थोड्या वेळेस का होईना या कथेचा नायक मीच आहे असे मला वाटत होते।।।।।।।धन्यवाद सर छान मांडणी
Bhupendra
खरच आयुष्यात येवून कोणी... आयुष्य बदलवून गेल की खुप त्रास होतो..!!
Bhavana
kharach ahe kahi lok kshanbharachya sukhasathi aayushyatil mahatvachi vyakti gamvun bastat
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.