‘नाईटमेअर’


निहार दहावीला असतानाच त्याने ड्रॉईंगची एलिमेंटरी परीक्षा दिली होती. त्याचा स्केचेसमध्ये खूप चांगला हात होता. शाळेत ड्रॉईंग टीचर म्हणायचेही त्याला, ‘आर्ट्स कॉलेजमध्ये जा, नाव काढशील’. निहारचे वडील कॉन्स्टेबल होते, ड्युटीवर हार्टअटॅक येऊन ते वारले तेव्हा हा सहावीला होता. तेव्हापासून त्याला आईच सर्वस्व झाली. दहावी झाल्यावर त्याला जेजे, रचना कॉलेजचे वेध लागले. औरंगाबादहून मुंबईला यायला तसा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण त्याचा लहान मामा दहिसरला राहत होता. मामा इम्पोर्ट-इक्सपोर्टचा बिजिनेस करायचा. तो दुबई, मलेशिया, सिंगापूर असा फिरती वर असायचा. मामाच्या आणि त्याच्या वयात वीसएक वर्षांचं अंतर असलं तरी, त्याचं एकमेकांशी चांगलं जमायचं. त्याने मामाला या कॉलेजेस् विषयी सांगितले तर तो खूप आनंदित झाला,“ये ये इकडेच ये... मी तसाही आठवड्याला टूरवर जातो, अवंती एकटीच असते, तिला कंपनी होईल. आणि मुंबईत आपलंच घर आहे, ताईला सांग काळजी करू नकोस!... मग कधी येतोयेस?” निहार दोन-तीन दिवसांनी मुंबईला आला. मुंबईची गर्दी, लाईफस्टाईल अंगावर यायची, इथला मोकळेपणा पाहून तो बुजायचा. पण मामाच्या घरी आल्यावर तो ते विसरायचा. मामा-मामी दोघंही खूष होते. तो मामीशी थोडा कम्फर्टेबल झाला, भाजी आणून दे, घरातली छोटी मोठी कामं करायला मामीला मदत कर असंही तो करू लागला. तिकडे निहारच्या आईनेही काळजी करणं सोडलं, निहार मुंबईत रुळू लागला. रचना कॉलेजला त्याचे अॅडमिशन झाले, आणि आपण आपल्या स्वप्नाच्या किती जवळ पोहचलो आहे, असं निहारला वाटू लागलं. कॉलेज सुरु झालं. निहार लेक्चर्समध्ये, प्रोजेक्टमध्ये बिझी होत गेला.

निहारचं काम रात्रीचंच चाले. प्रोजेक्ट क्म्पलीशन, लेक्चर्स यात तो तसतसा अडकत गेला. मामा असला की त्यांच्या बेडरुमचं दार बंद असे, मामा नसला की मामी ते बंद करत नसे.पण निहारला अवघडल्यासारखं वाटायचं, बाथरुमला जायचं असेल तर बेडरूममधलं दिसायचं, आणि दार उघडं असल्यावर बेडरुममध्ये पहायचं नाही, असं मनाला बजावूनही त्याचं आत लक्ष जायचंच. मग तो स्वत:वरच चिडायचा, आणि त्याचा परिणाम मग त्यानंतरच्या कामावर व्हायचा. मामा असताना मामी कधीच त्याच्या रुममध्ये डोकवायला यायची नाही. मामा घरी असलेला निहारलाही आवडायचं, तो नसला तर एक विचित्र दडपण असायचं.


रात्री तो असाच स्टँडवर पेपर चढवून वॉटरकलरमध्ये पेंटिंग करत उभा होता. पॅलेटमध्ये कलर काढून त्याचे दुस-या कलरमध्ये ब्रशने मिसळणे चालू होते, तो मन लावून त्याचे काम करत होता. जुलैची अखेर होती. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. खिडकीचा पडदा मंद हलत होता. टीशर्टला काही रंगांचे डाग पडले होते. मनासारखी कलरशेड निर्माण होत नव्हती, एवढ्यात त्याच्या मागे हलचाल झाली, त्याने एकदम वळून पहिले, तर मामी त्याच्या मागे उभी राहून त्याच्या ड्रॉइंगपेपरकडे पाहत होती. “अरे मामी तू? काय गं, झोप नाही येत?” त्याने हसत विचारले. अवंती आणखी थोडी पुढे सरकली, “नाही! पाहत होते तुझं चित्र!..” ती हलकेच म्हणाली. “अगं अजून कम्प्लीट नाही झालंय! रात्र झालीये, वेळ लागेल, तू झोप, तुला उद्या सकाळी दाखवतो.” त्याने लाल रंगाची डार्क मरून शेड केली होती. मनासारखी हवी ती शेड जमल्यामुळे तो स्वत:वरच खूष झाला. काही सेकंद तिथे थांबून मग अवंती तिच्या बेडरूममध्ये निघून गेली, तसं निहारला जरा रीलॅक्स वाटलं. ‘कोणासमोर आपला हात म्हणावा तसा फिरत नाही!’ तो स्वत:लाच म्हणाला. पुन्हा बाथरुमला जाताना त्याचे त्या बेडरूमकडे लक्ष गेलं, अवंती कुशीवर झोपली होती. दोन पायांच्या मध्ये तिने उशी ठेवली होती. केस मोकळे होते, रूममधल्या पिवळसर डीमलाईटमध्येही गाऊन मधून बाहेर डोकावणारे पाय त्याला सुंदर वाटले. त्याने काम करायला सुरुवात केली. आणि अवंतिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून तरळून गेला. तो मधोमध भांग, केसांच्या लटा, लांब काळेभोर दाट केस, बोलके ठळक डोळे, भुवयांवर मधोमध मरून मोठी टिकली... आणि तो दचकला, ‘हीच ती शेड, आत्ता आपण बनवलेली!... काय चाललंय काय आपलं? कधीपासून डोक्यात बसलीये ही शेड?’ त्याने जोरात मान हलवली. ‘मामी खूप सुंदर आहे, चित्रासारखी... पण ती ‘मामी’ आहे!...’ असेच काही दिवस आणि रात्री निघून गेल्या. मामा असल्यावर वेगळी वागणारी मामी, तो नसल्यावर खूप वेगळी वागायची. तिच्या अंगांचा एक मदमस्त, उन्मत्त सुंगध निहारला वेड लावायचा. पण निहार स्वत:वर संयम ठेवण्याची धडपड करायचा. काही दिवसांनी त्याने, तिच्या नजरेला नजर देणे बंदच केले. पण चुकून का होईना तिचा जाताना, काही देताना स्पर्श व्हायचाच, आणि निहार धुंद व्हायचा. तो तिच्यापासून जास्तीत जास्त लांब राहायचा प्रयत्न करायचा. मग रात्री तो त्याच्या रूमचे दार ढकलून घ्यायला लागला. भीती, दडपण, धुंदी सारंच एकावेळी तो अनुभवत होता...


अशाच एका रात्री तो कॅनव्हासवर हाताच्या बोटांनी पेंट करत होता. हाताच्या बोटांवरचा रंग कॅनव्हासवर उतरत चालला होता, तेवढ्यात त्याच्या रूमचं दार ढकलून अवंती आत रुममध्ये आली. त्याला जाणवलं, पण त्याने जाणीवपूर्वक तिच्याकडे पाहिलं नाही. तिनं मागून येऊन सरळसरळ त्याला मिठी मारली. तिच्या स्तनांचा स्पर्श त्याच्या पाठीत रुतला. तिनं त्याच्या पाठीवर तिचा चेहरा टेकवला. तिचा श्वास त्याच्या पाठीला जाणवत होता. “मामी?...” तो इतकंच घोग-या आवाजात म्हणाला. तिने दोन्ही हातानी त्याला तिच्या बाजूला वळवलं आणि म्हणाली, शूss…मामी नाही अवंती!...तुला माहित आहे, मला काय हवंय ते!...” असं म्हणून तिनं त्याच्या डोळ्यात खोल पाहिलं. “मामी, नको...नको प्लीज!...” निहार कसाबसा म्हणाला. “निहार, तू लहान नाहीस!... सतरा वर्षांचा आहेस तू... एक पुरुष, चित्रकार!” असं म्हणून तिने निहारच्या उजव्या हात पकडला आणि त्याच्या बोटांना लागलेला कलर तिने आपल्या गालांवर लावला... ती त्याला तिच्या बेडरुममध्ये घेऊन गेली. मग तिने त्याच्या खांद्यावरून, अंगावरून हात फिरवला. त्याचे हात हातात घेऊन आपल्या स्तनांवरून, गळ्यावरून, पोटावरून फिरवले. निहार भारावल्यासारखा झाला. त्याने तिचे मोकळे केस डाव्या हाताने पकडून, उजव्या हाताने तिचा चेहरा पकडून तिच्या टपो-या ओठांवर त्याने स्वत:चे ओठ टेकले. तो धुंद झाला. आणि काही सेकंदात चटका लागावा तसा तो तिच्यापासून बाजूला झाला. तिच्या ते लक्षात आलं, तिनं त्याला जवळ ओढलं. आणि त्याच्यापेक्षा जोराने आपले ओठ त्याच्या ओठांवर दाबले. “पण हे बरोबर नाही... तू मामी आहेस माझी!” निहार तिचा हात सोडवून घेत, लांब जात म्हणाला. “निहार!...प्लीज त्या चित्राचं नशीब आहे की त्यांना तुझी बोटं लागतात! आय एम नॉट हॅपी विथ युवर मामा, ट्राय टू अंडरस्टँड!... त्याला हे कळणार नाही...कधीच.” ती भावनातीत होऊन म्हणाली. “नाही तू माझी मामी आहे...आय कान्ट फर्गेट धिस!...” तो तरीही म्हणाला. “शटअप!... मग मघाशी काय होतं, निहार? तेव्हा मी नव्हते तुझी मामी?... मामा आल्यावर सांगते थांब! तू आत्ता काय केलंस ते!...जा मग, तिकडे औरांगाबादला आणि काढ चित्रं...” तिने गाऊन ठीक केला, आणि रागाने तिने बेडवर स्वत:ला झोकून दिलं. निहार घाबरला.तो विचारात पडला. ‘मामीने असं काही सांगितलं तर? गावी कळलं तर!...आई तर हाकलूनच देईल.. .मामा मारून टाकेल आपल्याला!... कॉलेज सुटेल!... आपलं स्वप्नं!...’ तो तिच्या बेडच्या एका कोप-यात उभा राहिला, आणि त्याने मामीला विचारलं,“मामी, मला काय करावं लागेल?” ती कडाडली,“मला माहीत नाही... तुझी इच्छा नसेल तर, तू काहीच करू शकणार नाही!... जा तू!...” तो हलकेच म्हणाला,“तू सांगशील, तसंच होईल!” ती त्याच्या दिशेने वळली, म्हणाली, “स्टॉप, कॉलिंग मी मामी, अवंती!...ये इकडे, मी सांगते तुला!” असं म्हणून तिने त्याला बेडवर खेचलं. तिने तिच्या गाऊनची समोरची नॉट उघडली, आणि त्याचे हात तिच्या अंगावर ती फिरवू लागली. त्याने नाईलाजाने का होईना त्याला प्रतिसाद दिला. तिने त्याला उद्युक्त केलं. आणि त्यांनी सेक्स केला. निहारच्या आयुष्यातला हा पहिलाच एक्सपीरीयन्स होता. त्याला स्वत:बद्दल खूप भारी वाटलं... ते सॅटीस्फॅक्शन, तो मोकळेपणा त्याला वेगळंच वाटलं. ‘पण मामी?’ असा विचार येऊन तो तिथून उठला, तिने त्याचा हात पकडून त्याला तिथेच झोपवलं. दुस-या दिवशी सकाळपासून काहीच झालं नाही अशी ती वागत राहिली, पुन्हा त्या रात्रीही तेच... काही दिवसांनी मामा आल्यावर बेडरुमचं दार बंद राहिलं, पण तो नसताना ते निहारसाठी सताड उघडं राहिलं!!... निहारला हे सगळं नको होतं, पण तो ते कुणाला सांगू शकत नव्हता. तिची सेक्समधली गुंगवून टाकण्याची कला, पॅशनेटपणा, डॉमीनन्सी, हट्ट तो नाकारूच शकला नाही... त्याला कॉन्डोम वापरायला तिने शिकवलं... ओरल सेक्स, आणि इतर सेक्स फन तिने त्याला शिकवली. पण त्याच्या नकोशा भावनेचा एक अंश जरी तिला दिसला तर, तिची धमकी ठरलेली असायची. आणि मामासमोर ती ज्या डीफरंन्टली वागायची. त्यामुळे मामाला ही तिचा संशय यायचा प्रश्नच नव्हता. असं काही मामाला कळलं तर, याचं घर-संसार तुटेल, याचंही त्याला भयानक दडपण यायचं. तो आईकडे गेला, तरी ती त्याला दोन-तीन दिवसांत बोलावून घ्यायची. निहार तर गप्पच झाला होता. ना मामाला ना आईला काही सांगता येत होतं. उलट आईने त्याला एकदा-दोनदा विचारलंही, “काय, कोणी मुलगी आवडली वाटतं मुंबईची?” त्याने, “नाही गं,” म्हणत खूप जोरात मान हलवली होती. दोन तीन वर्ष हा प्रकार चालूच होता. पण संपायचे काही नाव घेत नव्हता. निहार तासनतास मनात विचार करत राही, ‘इथून गेल्याशिवाय काही खरे नाही!...मामाला मी किती आवडतो, शी: मी हे काय करून बसलो... यातून बाहेर कसा पडू?’ तो त्याच्या रुममध्ये स्वत:ला कोंडून घेऊ लागला. त्याला स्वत:ची किळस यायला लागली. मामाचा चेहरा नजरेसमोर यायला लागला. आपण काहीतरी भयानक चुकीचे करून बसलोय, याने त्याचे मन त्याला खायला लागले. खूप दिवस अधांतरीच्या मनस्थितीत, कुचंबणेत गेले. सेक्स, सेक्स भोवतीच्या भावना याचा त्याला भयंकर तिटकारा बसला. या विषयाची त्याला किळस यायला लागली. पण तरीही त्याने ठरवले, ‘काहीही झालं तरी या विचित्र कोंडीतून बाहेर पडायचं!...’ तो संधी साधून मामाला बाहेर भेटला. त्याने त्याला सांगितले, “हॉस्टेलला त्याला रूम मिळू शकते, आणि त्याने शिफ्ट व्हायचं ठरवलंय”. मामीला कळलं तेव्हा, ती खूप चिडली, तिने पुन्हा त्याला त्याच रात्री धमकी दिली. त्याचे हातपाय थरथरायला लागले, तोंडाला कोरड पडली, मनावर भयंकर ताण पडला.


त्याला रूम अलॉट झाली. त्याने सगळे कपडे, साहित्य व्यवस्थित बॅग मध्ये भरलं. आणि दोन दिवसांनी तो हॉस्टेलवर गेला. खोलीत तीन जणांचे बेड होते, खोली छोटी होती. रात्री बेडवर झोपल्यावर त्याच्या अंगावरून तोच हात फिरतोय असा त्याला भास झाला. त्याने अंग आक्रसून घेतलं, गुडघे पोटाशी घेतले, आणि तो बरळत राहिला, ‘नको नको...सोड मला! सोड मला!...’ त्याला पहाटे जाग आली. मोठ्या मुश्किलीने त्याने डोळे उघडले, अंग घामाने चिंब झाले होते. त्याने आजूबाजूला पहिले. पक्षांची किलबिल सुरु झाली होती. पहाटेचा धूसर प्रकाश पसरला होता...

त्याने स्वत:ला समजावलं,‘एंड ऑफ नाईटमेअर!’ तो उठला. त्याने बेसिनचा नळ चालू केला, आणि चेह-यावर थंड पाणी मारलं...

-उर्मी

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.