टँगी जीरा आलू

साहित्य :

4 बटाटे उकडून तुकडे करुन् घ्या… तेल ,जिरा ,

धने 1 चमचा व् मिरी 1/2 चमचा crush करूँन ,

मिरची पावडर, मीठ , आमचूर पावडर, कोथंबीर

कृति :

कडईत 3 चमचे तेल घेऊन ते तापल की 2 चमचे जीर घाला ते तड़तड़ल की त्या मधे धने 1 चमचा व् मिरी 1/2 चमचा crush करूँन टाका

व् परतुन् घ्या त्या मधे मिरची पावडर, मीठ ,आमचूर पावडर व् बटाटे टाकून परता कोथंबीर टाकून सजवा

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.