राष्ट्रीय

 • प्रतिस्पर्धा कायद्याचा आढावा घेण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या प्रतिस्पर्धा कायदा आढावा समितीचे प्रमुख - कंपनी कल्याण मंत्रालयाचे सचिव.
 • स्काईमेट व्हेदर कंपनीच्या अहवालानुसार, भारतात यावर्षी 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमान दीर्घ कालावधी सरासरीच्या इतक्या प्रमाणात नोंदवले गेले - 91% (804 मिलीमीटर).
 • ‘चांगले समरिटिन व वैद्यकीय व्यावसायिक (आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण व नियमन) विधेयक-2016’ हे विधेयक मंजूर करणारे भारताचे प्रथम राज्य - कर्नाटक.

आंतरराष्ट्रीय

 • आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन 2018 याचा विषय - सेलिब्रेटिंग ओल्डर ह्यूमन राइट्स चॅम्पियन्स.

बँकिंग

 • शहरी सहकारी बँका अल्प वित्त बँकेच्या (SFB) स्वरुपात स्वैच्छिक आधारावर रूपांतरित होण्यासाठीच्या मानदंडानुसार, बँकांचे किमान निव्वळ उत्पन्न इतके असावे - 50 कोटी रुपये.
 • IDBI बँकेचे हे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सेवानिवृत्त झाले आहेत - बी. श्रीराम.

क्रिडा

 • 23 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ICC कर्णबधिर टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येथे खेळविली जाणार – भारत (गुरूग्राम).
 • वूहेन महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतली एकेरीची विजेता - सॅबेलिनेका (बेलारूस).
 • दोहा येथे झालेल्या आशियाई 10 रेड स्नुकर स्पर्धेत पंकज अडवाणीला हे पदक मिळाले - कांस्यपदक.
 • या देशात ‘2018 तिरंदाजी विश्वचषक अंतिम’ स्पर्धा खेळली गेली - टर्की (सॅमसन शहरात).

व्यक्ती विशेष

 • बांग्लादेशी लष्कराची प्रथम महिला मेजर जनरल - सुसेन गिती.

सामान्य ज्ञान

 • या साली भारतात प्रतिस्पर्धा कायदा संमत करण्यात आला – सन 2002.
 • आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन - 1 ऑक्टोबर.
 • या साली भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कार्यरत झाली – सन 1935 (1 एप्रिल).


By

https://onlinetyari.com/


marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.