चटका ! (११)

       मेनन साठी वेडा झालेल्या रघूला तीच्याशी बोलायला भिती वाटत होती. तीने साहेबांना तक्रार केली तर ? नोकरी जाईल की अजून एखाद्या छोट्या गावात बदली होईल हे सांगता येणार नव्हते. परंतु मेनन बाई मात्र हुशार होती. तीने रघूची अवस्था ओळखली. रघू काहीतरी कारण काढून तीच्याकडे जात असे. असाच एकदा काही विचारायला म्हणून रघू मेनन बाईकडे गेला होता. ती फोनवर बोलत होती म्हणून हा समोरच्या खुर्चीवर बसून तीच्या चेहऱ्याकडे टक लावून पहात होता. बोलता बोलता मेनन बाईपण त्याला न्याहाळू लागली. तीचा फोन संपला, रीसीवर जागेवर ठेवला तरी त्याची तंद्री भंगली नाही तशी मेननबाईने स्मित केले आणि एक टपली जोरात त्याच्या डोक्यावर मारली.

        तसा रघू भानावर आला. " काय रघू? काय विचार आहे? एवढी आवडते का मी तुला?", मेननबाईने खट्याळपणे विचारले. रघू एकदम ओशाळला. " सॉरी मैडम", असे म्हणून रघू खाली पाहूं लागला. त्याच्या या बावळट ध्यानावर मेननबाई भलतीच खुश झाली. ती समोर झुकली आणि रघूचा चेहरा दोन्ही हातांनी धरून त्याला पुढे ओढून एक सॉलीड कीस घेतला. रघूला स्वर्ग म्हणजे काय याची थोडी झलक मिळत असतानाच तीने त्याचा ओठ चावला आणि तो भानावर आला. "संध्याकाळी थांब रघू आज. आपण सोबत जाऊं", मेननबाई मादक आवाजात म्हणाली. " आणि आता जागेवर जावून बस. कोणाला संशय यायला नको!", मेननबाईने हुकूम सोडला. रघू तीच्या केबिनमधून बाहेर आला. त्याला स्वर्ग दोन बोटं राहिला होता!

         संध्याकाळी सहा वाजता मेननबाईने रघूला फोन केला, " रघू मी निघतेय. तु पंधरा मिनिटांत निघ आणि एमजी रोडच्या हॉटेल सोनाली मधे ये" "ओके", असे म्हणून रघूने फोन ठेवला आणि तो एकदम खुश झाला! हॉटेलमध्ये दोघे भेटले. "कॉफी झाल्यावर मेननबाईने एका पेपर नैपकीनवर तीचा पत्ता लिहून देत त्याला म्हणाली, " या पत्त्यावर रात्री आठ वाजता ये. ईथे मी रहाते. माझा हजबंड बाहेरगावी गेला असल्याने आपल्याला मजा करता येईल." मेननबाईचे दोन्ही हात पकडून रघूने तीला धन्यवाद दिले. मेनन आधी बाहेर पडली. त्यानंतर पाच मिनिटांत बील पे करून रघूपण निघाला.

         रघू आठ वाजता मेननबाईने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. स्वयंपाकाचा घमघमाट सुटला होता. रघूला पण भूक लागली होतीच. आत जाताच रघूने तीला घट्ट मिठी मारली आणि तीच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. नंतर त्याने आणलेले गुलाबाचे फुल तीला दिले. " तुच माळना माझ्या केसात", मेनन लाडीकपणे म्हणाली. मेननबाईच्या शरीराचा मादक गंध रघूला वेडावून गेला. दोघेही मनसोक्तपणे जेवले. "एक विचारू का राणी? राग तर येणार नाही ना?", रघू. " काय हवे ते विचार. मला बिलकुल राग येणार नाही. तुझ्यावर मी खुप खुश आहे!", ती प्रेमाने म्हणाली. " आपल्या सायबालापण ईथे बोलावतेस का तु?", रघूने धीर करून विचारले.

       रघूने असे विचारताच ती मोठ्याने हसू लागली. नंतर हसणं थांबवून सिरीयस होत म्हणाली, " अरे रघू! तु जेलंस झालास का? त्याला ईथे नाही आणत रघू. त्याच्यासाठी वेगळी जागा आहे. तो ढेरपोट्या मला मुळीच आवडत नाही रघू. पण काय करणार? करावं लागतं बाबा! बरं ते सोड. आता आपण बेडरूम मध्ये जावूया." ती असे म्हणताच रघूने तीला अलगदपणे उचलून घेतले. "सांग मला राणी, कुठे आहे तुझे बेडरूम!", रघू रूबाबात म्हणाला. बेडवर हळूच तीला ठेवून त्याने तीच्या अंगावर उडी मारली.

        रघूने हळूवारपणे तीचे कपडे एक एक करत काढले. तीपण रघूचे कपडे काढू लागली. दिव्याच्या मंद प्रकाशात दोन्ही पूर्णपणे विवस्त्र झाले. तीचे सौंदर्य सिमा आणि शेवंताच्या सौदर्यापेक्षा कित्येक पटीने जास्त होते. रघूला जणू खजिनाच गवसला. हळूवारपणे तो तीच्या अंगप्रत्यंगाची चुंबने घेऊ लागला! कपाळापासून सुरुवात केली. अर्ध्यावर आला आणि 'तीथे' खुपवेळ रेंगाळला! " नको ना राजा, प्लीsssज, प्लीsssssssज, आsssss", असे म्हणत ती वीव्हळू लागली. रघूचा फोरप्ले ईतका उत्कट होता की मेन कोर्सच्या आधीच तीचे मल्टिपल ऑरगॅझम्स् सुरू झाले. आता ती रघूला विनंती करू लागली, " लवकर ये रघूsssss, प्लीssssज." बराच वेळ घेऊन रघूने तीचे ऐकले आणि ........रघूने तीला स्वर्गाची सफर घडवून आणली. दोघेही खूप खुश होते आणि एकमेकांच्या मिठीतच रात्री झोपले.

(क्रमशः )

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.