हरवलेले दिवस

समीर गायकवाड

हरवलेले दिवस
(83)
वाचक संख्या − 5051
वाचा

सारांश

वय वाढत जातं आणि वाढत्या वयाबरोबर सुखदुःखाच्या व्याख्या बदलत जातात ....मागे वळून पाहताना असे ध्यानात येते की सुखाची अनेक वळणे आपण तशीच सोडून दिली अन दुःखाची सरळ वाट शोधिली....या सिंहावलोकनात सर्वात जास्त भुलवते ते बालपणच ....या बालपणातील आठवणी जर गावाकडच्या रम्य ठिकाणच्या असतील तर त्यात अजून बहार येते ..अशाच एका मोहक आठवणीचा हा धांडोळा ...तुम्हालाही तुमच्या बालपणात घेऊन जाईल ....

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
BALAJI PETAL
खुप छान आहे सर
Shailaja Patil
I also have the same memories with these animals just miss those days
संदीप
आम्ही पण जायचो शेळ्या गाई राखायला, खूप मज्जा यायची, आणि सर आपलं लिखाण खूप छान आहे
Chaitrali Gaikwad
खर आहे चरायला रानात घेऊन जाण्यात जी मजा आहे ती वेगळीच
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.