अदिती आज खूप खुश होती कारण ती जवळ जवळ वर्षभराने कुठे तरी बाहेर जाणार होती, ते ही एकटीच. वर्षभरापूर्वी तिची मोठी बहीण समीरा पळून गेली होती त्यामुळे प्रशांत आणि विभा तिच्यावर खूप लक्ष ठेवत होते, तिला कुठेही बाहेर जाऊ देत नव्हते. प्रशांत आणि विभा हे समीरा- अदिती चे आई बाबा, दोघेही शहरातील प्रसिद्ध वकील. गडगंज श्रीमंत. कसलीही कमी पडू दिली नाही दोघी मुलींना. दोघीही अगदी राजकुमारीसारख्या वाढल्या होत्या. बाबांचा दोघी मुलींवर जरा जास्तच जीव होता. खूप लाड करायचे बाबा दोघींचे, पण आई जरा स्वभावाने कडक, ...
आपल्या मित्रांसोबत शेयर करा:
172543
7 तास
भाग