त्याने पाय खोलीत टाकला आणि बघतच राहिला....पूर्ण रूम फुलांच्या पाकळ्या,पुष्पगुच्छ यांनी भरलेली होती....सगळीकडे सुगंधित मेणबत्त्या लावलेल्या होत्या....त्याच्या पायांना चालताना गुलाबाच्या पाकळ्यांचा मऊ स्पर्श हवेत चालल्यासारखा भासवत होता.... पुढे चालत आला तसे त्याचे लक्ष बेडवर गेले ..तर पूर्ण बेड पांढऱ्याशुभ्र पडद्यांनी कव्हर केलेला होता....त्याच्या पारदर्शक पडद्यातून त्याला ती पाय अर्धवट दुमडून,गुडघ्यांना हातांचा विळखा घालून बसलेली दिसली.....तिची मान खाली होती...त्यामुळे तिचा चेहरा ...
आपल्या मित्रांसोबत शेयर करा:
4145529
13 तास
भाग