" माझी मुलगी कुठे आहे ... ? " डोळ्यात राग कमी आणि पाणी च जास्त होत त्याच्या .... समोर ती पहाडा सारखी उभी होती पण डोळे आज तिचे अनोळखी वाटत होते ... तीच कोणी अनोळखी वाटत होती ... " तुझी मुलगी ... ? " ओठांच्या कोपऱ्यातून खिल्ली उडवावी तशी हसत च ती बोलली ... " हो माझी मुलगी ... कुठे आहे .. ? " स्वतःला शांत करत च तो बोलला ... " आज ही फक्त तुझी मुलगी च .. म्हणजे तिला नऊ महिने पोटात मी ठेवलं .. जन्म दिला त्रास मी सहन केला , स्वतःच्या जीवाची परवा न करता तिला या जगात मी घेऊन आले तिला .. लहानाची मोठी ...
आपल्या मित्रांसोबत शेयर करा:
65306
5 तास
भाग