विधिलिखित - भाग १ ' हा कसा वाटतोय....?' मिरा हातात एक गणपतीचं पेंटिंग घेऊन दाखवत बोलली.... ' मिरे अग लीना ला लग्नामध्ये गिफ्ट द्यायचं आहे....अस छोट मोठं देऊन कसं चालेल.....काहीतरी वेगळा विचार कर ना..' राधा थोड वैतागून बोलली... आतापर्यंत त्यांनी खूप काही पाहिलेलं पण त्यांना कळत नव्हंत नक्की काय गिफ्ट द्यायचं ते..... ' भैया कुछ तो नया दिखाओ.......आप तो सब पुराना दिखा रहे हो..' राधा तिथल्या attendent ला बोलली...त्याच्या चेहऱ्यावरून तो वैतागलेला वाटला.. ' मॅडम..अभितक आपको दो घंटे से सब नया ...
आपल्या मित्रांसोबत शेयर करा:
2917162
7 तास
भाग