नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळे अर्थात त्याच्या पहिल्या प्रेयसीच्या जीवनात येण्याने त्याचे वसुंधराकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तिच्या एकटेपणाच्या विवंचनेचा फायदा घेत, प्रेमाचे जाळे अलगद टाकून, आकाशने तिला आपल्याकडे वश करून घेतले होते आणि शरीरसुखाला आसुसलेल्या तिच्या शरीराचा हवा तसा उपभोग घेतला होता. याच शरीरसुखाला चटावलेल्या वसुंधराने नवऱ्याच्या चुका माफ करून, केवळ शरीरसुखाच्या माध्यमातून नवऱ्याचे तसेच आकाशचे प्रेम मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता पण या प्रयत्नात तिलाच सर्वस्व गमवावे ...
आपल्या मित्रांसोबत शेयर करा:
67883
12 तास
भाग