साथ दे तू मला....... ती साडी सावरत गाडीतून उतरली. गाडीचा दरवाजा लावता लावता समोर दिमाखात उभ्या असलेल्या त्या भव्य बंगल्याकडे तिची नजर गेली. लायटिंग च्या माळांनी उजळून गेला होता. बंगल्याच्या आवारावरून आणि डेकोरेशन वरून श्रीमंती सहज झळकत होती. तिला काही हे वातावरण नवीन नव्हते. ती देखील श्रीमंतीत वाढली होती. सासरएवढा मोठा नाही पण तिच्या बाबांचा स्वतःचा व्यवसाय होता. सगळ्या सोयींनीयुक्त असा छोटासा बंगला जिथे तिचे बालपण गेले होते. तिने गाडीचा दरवाजा बंद केला आणि समोर पाहिले. तो तर केव्हाचाच ...
आपल्या मित्रांसोबत शेयर करा:
123309
8 तास
भाग