कधी कधी आपले आयुष्य काय मोड घेईल काही सांगता येतं नाही... ही स्टोरी आहे सोनलची... जिचे लग्न अचानक तिच्या चुलत बहिणीचा होणारा नवरा....पायाने अपंग असलेल्या आणि एकदम रागीट असलेल्या मयंक सरदेसाईशी होते.... आयुष्यात आलेल्या ह्या वळणाला ती कशी सामोरे जाते..... मयंकची तिला साथ भेटते का?? त्याच्याबद्दलच्या मिस्टरी गोष्ट नक्की काय आहेत... पाहु नक्की काय होतंय......
आपल्या मित्रांसोबत शेयर करा:
253424
8 तास
भाग