अंजली एक साधी , सरळ , सोज्वळ मुलगी होती. कधीही कोणाला न घाबरणारी. अंजलीच्या फॅमिली मध्ये तिची एक लहान बहीण आणि तिचे बाबा एवढे जण होते. तिची आई अंजली लहान असतानाच हे जग सोडून निघून गेली .अंजली ही एक मिडल क्लास फॅमिली मध्ये राहणारी मुलगी होती. अंजली दिसायला खूपच छान होती. गोरा रंग , तिचे ते गोल डोळे ,डोळ्यांमध्ये कोणीही हरवून जाईल असे तिचे डोळे होते.. गुलाबी ओठ, कमरेपासून खाली पर्यंत येणारे तिचे सिल्की केस . कोणीही बघितले तरी तिच्या प्रेमामध्ये पडेल अशी ही अंजली !!.म्हणजे आपल्या कथेची नायिका. ...
आपल्या मित्रांसोबत शेयर करा:
152586
13 तास
भाग