टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Pratiksha bagade
छान...अप्रतिम...👌👌
Shyamal Pawar
khup khup chhan...dole bharun aale, prem jagayla shikvte he patal.... Tumchya sarvch katha interesting astat..Asech lihat rha,All the best...
प्रत्युत्तर
Meenakshi Padhye Kulkarni
खूपच सुंदर 👌👌**अनोळखी ओळख** !!जीवापाड, आणि विश्वासाने केलेले अतूट पण अधुरे राहिलेले गहिरे प्रेम ---- दोघांचीही मने वाचून आपलंच काहीतरी हरवले आहे असेच मनाला वाटत आहे आणि परत ते भेटावे असच मनात येत !!
meenakshi shinde
ya kathecha next part lihu shakta tumhi sir...... khupch chan hoti katha
Mayuri
khuupch Chan ahe Katha.. interesting... n kharch aplyala je hav te kayam milel as Nast...pn tyavr maat karun jiddine ubhe rahnyatch Maja ahe jagnyachi
ज्ञानितेय
सुंदर प्रेमकथा
काजल खवाटे
अशीही एखादी प्रेम कथा असू शकते?? पहिल्यांदाच वाचनात आलं!!..plzz, पुढे continue करा ना ही कथा..ज्यामध्ये ते दोघे एकत्र दिसतील.. 🙏👍👌
Mahendra Wahulkar
😪😪😪 मनाला स्पर्श करून जाणारी आहे 🙏
गणेश
खूप छान अप्रतिम... निशब्द खरंच त्याचा संयम व तिचं प्रेम व त्या दोघांचा एक दुसऱ्या प्रति विश्वास ... तसाच प्रेम जर राघव च्या पत्नीने केले असत तर त्याने स्वतःला शापित म्हटले नसते.. राघव च पत्र लेखन ,,,, काळजात घर करून गेलं सर आजवर वाचलेल्या साहित्य मधील माझ्यासाठी हे साहित्य अग्रस्थानी असेल.. खूप शुभेच्छा 💐💐💐👌
प्रत्युत्तर
Kalpesh Patil
प्रेमातील विश्वास अप्रतीम तसेच संयम खुप महत्त्वाचा.
Siddhi Chodankar
खूप सुंदर. भाग 2 वाचायला आवडेल
Vivek Ramjane
अप्रतीम... खूपच छान
RAJESH PAWAR
खुप सुंदर आहे कथा एक अनाम नात आणि त्याच्या आठवणी की ज्या गगन भरारी घ्यावयास पंखा ला बळ देणार
1
2
3
4
5
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.