अव्यक्त प्रेम

Manoj COMMANDO

अव्यक्त प्रेम
(52)
वाचक संख्या − 1172
वाचा

सारांश

ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी मनाला मोहक दिसत होती. कोणताही भडक मेक-अप नव्हता. ओठांवरची जरा गुलाबी शेडची लिपस्टिक अगदी शोभून दिसत होती. डोळ्यातील काजळ दुसऱ्यांच्या काळजाचा वेध घेत होते जणू. चेहऱ्याला उभा गंध अगदी शोभत होता. कानात नेहमीप्रमाणे मोठे डूल डुलत होते. केसांची एक बट तिने कानामागे लपवली होती, ती मध्येच वाकून पाहत होती. तिच्या ठासून भरलेली नैसर्गिक सुंदरता अगदी खुलून दिसत होती.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Diksha Bhosale
khup Chan ahe story.. thodas emotional jhale vachun. kathetil shabd apratim ahet. prem ahe he mahit asun pure friendship thevan uttam part hota. Happy ending.
प्रत्युत्तर
artidatir
👌👌👌😍
प्रत्युत्तर
प्रिया भगत
nice .. unconditional love
प्रत्युत्तर
Nitesh Bhau
खुप छान
प्रत्युत्तर
shital jadhav
khup chan 👌
प्रत्युत्तर
Mamata Shah
mast .. maitry always better than prem
प्रत्युत्तर
jai Chandak
Managua kopryat lapels Prem, zakas
प्रत्युत्तर
Sagar Shimpi
khup chan
प्रत्युत्तर
Shubham Ukey
छान
प्रत्युत्तर
Kranti Patankar
खूप छान भाग सादर केला आहे
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.