अ गर्ल अलोन ऍट नाईट

ऋतुजा विशाल

अ गर्ल अलोन ऍट नाईट
(201)
वाचक संख्या − 23037
वाचा

सारांश

अनंतला भर रात्री उशिरा एक सुंदर मुलगी रस्त्यावर एकटी दिसते. त्यांनंतर दोघांत काय होतं? वाचा ही रहस्यमय कथा....

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Mahalasakant Latkar
कथेचा पूर्वार्ध व उत्तरार्धात मिळालेली कलाटणी स्तुत्य याहीपेक्षा कथेचा शेवट ह्रदयद्रावक असला तरी तो कथालेखकाचा लेखन कौशल्य अन वाचकांची सहानुभूतीला गवसणी घालतो. प्रवाही, प्रसंगांची क्रमवारीत मांडणी पात्रांची भाषा लाजबाब. शुभेच्छा.
Dr.Pooja Kulkarni
Dear Rutuja I read all your stories n thaese are really touching I love the way u wrote your stories.i egrously wait for next story of yours u have all the capabilities to become a good writer so keep it up👍
Vaibhav Kanase
रहस्य भयकथेचा थरारक अनुभव! लेखिकेने भयकथा लिहताना अोघवत्या पण सहज समजेल अशा शब्दांचा वापर केला आहे.कथेच्या पुर्वार्धात वातावरण निर्मिती करण्यात लेखिका कमालीची यशस्वी ठरलीय.मुंबईसारख्या मायानगरीत उपनगरात रिक्षा चालवून कुटूंबाची उपजीविका करणारा अनंत व साध्या संसारात सुध्दा रात्रीचे जेवणासाठी पतीची सोबत मिळावी ही पत्नीची इच्छा.अनंतच्या जीवनाचे बारकावे टिपताना 'टिपिकल' अशा कोळी लोकांची भाषा वापरताना लेखिकेने आपल्या बुध्दीची चुणूक दाखविली आहे.ऋतुज‍ा विशाल यांचे लिहलेले विविध लेख,कथा,मार्मिक लेख हे मनाला भावतात.विषय साधे सरळ असले तरी मांडणी जबरदस्त असते.कथा पुढे सरकत असताना त्याची पकड कुठेच ढिली होत नाही,भयकथेचा तोच तर आत्मा असतो.भयकथा वाचताना त्यातील रहस्याचा उलघडा शेवटपर्यंत टिकला तर रहस्य कथा वाचकांना भावते,कारण भयकथेचा डोलारा रहस्याच्या पटलावर डोलत असतो.कथ‍ा लिहीत असताना कुठेच व्याकरणाची चूक आढळत नाही यावरुन लेखिकेची वाचन-लेखनाची व्याप्ती लक्षात येते.रिक्षाच्या आरशात अनंतला दिसलेले तरुणीचे रुप हा भास का आभास होता? हा एक प्रश्न सुटत नाही? तरुणीचा जीव वडीलांच्या प्रेमात अडकलेला असणार त्यामुळे ती घरी जात असणार.भयकथा कुठेच कंटाळवाणी वाटत नाही,अनंतच्या जीवनातील एक प्रसंग म्हणून त्याकड पाहता येईल.एकंदरीत भयकथेच्या रुपात लेखिकेने वाचकांना दिलेला भन्नाट अनुभव जबरदस्त होता हे नक्की!
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.