आणि आईनेच पोटच्या पोराचा काटा काढला

चेतन श्रीनिवास एरंडे

आणि आईनेच पोटच्या पोराचा काटा काढला
(99)
वाचक संख्या − 4926
वाचा

सारांश

त्या दोघांच्या बोलण्यातून मुलाच्या वेदनेचे कारण एकदाचे समोर आले. आई ही सगळी चर्चा शांतपणे ऐकत होतीच . "वेदना" हा शब्द ऐकताच ती सावध झाली. त्या दोघांचे बोलणे ऐकता ऐकता पोराचा काटा काढायची संधी आता आयतीच चालून आल्याचे तिने बरोब्बर हेरले.ज्याचा काटा काढायचा आहे त्या लेकरालाच तिने हॉलमधून ते टोकदार शस्त्र घेऊन यायला सांगितले.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
pranali
jivch janar hota maza...😆😅😂
sarita khade
kathela kahi ardh nawta.....lihaich mhanun kahi hi lihale ahe.....? joke sudha watala nahi ki hasu yeil......?
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.