आणि पाप कमी झाले

नितीन सुनीता देविदास पाटोळे

आणि पाप कमी झाले
(33)
वाचक संख्या − 1279
वाचा

सारांश

मी पाहूनच नकळत बॉटल पुढे केले ,त्यांनी हात पुढे करत घेतले , तोंडातून पोटात जाणारे पाणी गळ्यातून दिसत होते , आणि समाधानी पाणी पिऊन माझ्या हातात रिकामी बॉटल देऊन ती व्यक्ती फक्त हसली . ट्रॅफिक सुटलं , मी बॉटल बॅग मध्ये भरू पर्यन्त ती व्यक्ती निघाली . मी ही सेल्फ मारत निघालो " महेश्वरी उद्यान " पर्यन्त मोकळं मोकळं .. मगाशी काय झालं , ट्रॅफीक , गाडी चालवताना किती त्रास झाला , वैगरे वैगरे सगळं ' कल्टी ' झालं ..

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Mahalasakant Latkar
झाले मोकळे आकाश
माने
द ग्रेट नितीन
amit kamble
तू अशाच वास्तववादी लेख लिहीत जा
Sachin Rajgure
म्हणून 'पाटोळेम्हणे' पापांचा विसावा शांत व्हावा
Nilesh patil
छान आहे उन्हाळयात पंछाना पाणी दिल तरी पाप कमी होत जाईल निदान त्यांची तहान भागेल
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.