इंडिकेटर

साईप्रसाद बोभाटे

इंडिकेटर
(104)
वाचक संख्या − 3250
वाचा

सारांश

"प्रेम" हि एक अशी गोष्ट कि, ती कोणालाही,कधीही,कुठेही,कितीही प्रमाणात होऊ शकते. प्रेमाला वेळ आहे ना काळ आहे. सगळीकडे प्रेमच प्रेम भरून आहे फक्त ते पाहण्यासाठी आपली दृष्टी तशी प्रेममय पाहिजे. प्रेम करता आलं पाहिजे आणि स्वीकारता आलं पाहिजे

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
vaishali
साईप्रसाद जी इंडिकेटर ही कथा खूप आशयपूर्ण लिहीली आहेत.👌👌👌
ओ हो, आज एक खूपच आगळीवेगळी लव्हस्टोरी वाचली, इंडिकेटर....😊👌 टायटल ही साजेसं आहे... खूप आवडली... आणि मागे गिटार वाजवणारे दोन राहूल तर 'चार चांद'च.... 👌😊
प्रत्युत्तर
Rohini Day
kup chan sai sir 👌👌👌👌kupch avdali premala vel kal nasto tumach he indiketar val Prem je kahi named kelay lajavab shabad nahiyt sir Kay bolu prem hi gast MI chagli samju shakte karn MI savta yatun geli ahe ani sukihi ahe baki tumala ya kate sati salam ha jalach pahije 😊😊😊😊👌👌👌🙏🙏🙏🙏
प्रत्युत्तर
Pranu Emu
chan..
प्रत्युत्तर
Komal Pawar
chan vatli story
प्रत्युत्तर
Shweta Pawar
sundar
प्रत्युत्तर
अभिषेक वर्तक
खूप गोड कथा आहे ही
प्रत्युत्तर
Vaishali Gondal
खूपच वेगळ्या पद्धतीने छानशी कथा आपण सादर केलीआहे खूपच छान लिहिता आपण
प्रत्युत्तर
अंकिता
❤️
प्रत्युत्तर
ज्ञानेश्वरी
wa khupch sunder
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.