उत्तरकार्य

अभिजीत खेडकर

उत्तरकार्य
(27)
वाचक संख्या − 2416
वाचा

सारांश

दुपारी ३ वाजता येणारी बस ४.३० वाजता धडगाव च्या बस स्टॅन्ड वर उगवली, तीच खच्चून भरलेली. मी आणि धनसिंग कसेबसे आत घुसलो. जमान्या ला जाणारी मुकाम्मी बस, जेमतेम कंडक्टरसीट जवळच्या दांड्याला धरून उभे राहिलो. शंभरएक जणांनी खच्चून भरलेली बस, त्यातच काही कोंबड्या, काही पोती, टोपल्या आणि आयुष्यात प्रथमच अनुभवाला येत असलेला विड्यांच्या धूरा आडून ताडी चा दरवळणारा तीव्र गंध. माझी अवस्था बघून धनसिंग ने डायलॉग टाकलाच, " अभिजीत, ये है असली इंडिया." म्हणालो हो बाबा खर आहे.........

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Usha Khadatkar
समाजाविषयीची कळकळ मनाला भावली
प्रत्युत्तर
Amitkumar Chavhan
आज एक सातपुड्याचा रहिवासी व आदिवासी असल्याचा अभिमान वाटतो आहे, तुम्ही ज्या अदबीने आम्हा धडगाव वासीयांचे जीवन वर्णन केले आहे ते खरच खूप आनंद देत आहे, आणि तुमचा एक एक शब्द सत्य आहे, जे वर्णन केले आहे ते खरेच ह्या भागातील आदिवासींच्या जीवनात घडत होत्या आणि घडत आहेत आजही,,,, जरी काही प्रमाणात विकास झाला आहे तरी अजूनही काही ठिकाणी हीच परिस्थिती आहे जी तुम्ही त्या घराची मांडली आहे आणि तोच प्रवास सुरु आहे. पुनश्च तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हा धडगाव वासीयांचे जीवन जगासमोर मांडले,,, धन्यवाद
प्रत्युत्तर
Sheetal Bhosle
👌👍
प्रत्युत्तर
anil baviskar
आता सर्व काही बदलले आहे तिथे
प्रत्युत्तर
Neelam Kale-sonawane
प्रत्युत्तर
Vikrant bhojane
mala vatat hi Katha nasun Anubhav ahe. shevat khup emotional ahe. khupach chan
प्रत्युत्तर
प्रिया संदीप
खूप कमी लोक असतात असे कामाप्रती एकनिष्ठ नि कर्तव्य तत्परता दाखवणारे...👍👌
प्रत्युत्तर
Manali Davkhare
Nice
प्रत्युत्तर
राजश्री विशाल
Katha khupach bhawli. kharr tar ha tumcha real experience asel tar thik ahe but ending la la jar dhansing chya asha kartawya tatpar wagnyach kautuk Kell asatt tar Jara aankhi bhawanik saj chadhhala asata kathela . he mala watall mhanun lihill...
प्रत्युत्तर
समता नाईक
rudaydravak
प्रत्युत्तर
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.