उद्विग्न

स्वप्नील चेचे

उद्विग्न
(96)
वाचक संख्या − 13646
वाचा

सारांश

मनुष्याला आयुष्यात दुःख नको असतात. जर दुःख आली तर मनुष्य विकलांग होतो, खचून जातो , असहाय होतो. पण याच दुःखांना आनंदाचा मार्ग बनवला तर दुःखाच्या वेदनांची तीव्रता नक्कीच कमी होते. अशीच हि एक कथा. प्रेमभंगामुळे आलेलं दुःख हे दुःख न समजता आयुष्यभर आपल्या प्रेमाच्या आठवणींमध्ये जगण्याची संधी समजली तर आयुष्य जगणं किती सोपं होतं याची ही मांडणी. महत्त्वाची नोंद घ्यावी :- ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यात उल्लेख केलेल्या ठिकाणांचा, व्यक्तींचा, नावांचा आणि घटनांचा कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही.कुठेही साम्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Meenakshi Padhye Kulkarni
स्वप्नील खूपच सुंदर कथा आहे---अगदी मनाला स्पर्शून आणि हेलावून जाणारी निस्सी म ----निरागस प्रेमाची जाणीव करून देणारी कथा----सुरू वातिचे निसर्ग वर्णन सुद्धा मन लोभविणारे होते -----पहिल्या प्रेमात आकंठ रु तुन बसलेला निल खूप आवडला त्याच प्रमाणे समिधा चे सुद्धा निस्सीम व त्याग करणारे प्रेम आवडले ----पण तिच्या प्रेमाला निल कडून प्रतिसाद मिळू न शकल्याचाही खेद वाटला पण निलच्या स्मितावरील अतूट व स्वच्छ प्रेमाला सुद्धा नाकारू शकत नाही *****आठवणीच्या खजिन्यावर प्रेम करणारे सुद्धा खूप निल असू शकतात****
Monica Handal
खुप खुप छान
sarika
sundarch lihta sir tumhi
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.