एकटी....

स्मृती जोशी गणोरकर

एकटी....
(812)
वाचक संख्या − 22950
वाचा

सारांश

कविता विचार करत असतानाच तिला जिन्याशी कोणीतरी उभं दिसलं आणि ती दोन पाऊल मागे सरकली, तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले",विभा"...आणि क्षणातच ती आकृती नाहीशी झाली...कविता मागचा पुढचा विचार न करता धावतच जिना चढून वर आली आणि तिने विभाच्या रूममध्ये पाऊल टाकले आणि तिच्या पोटात धस्स झाले.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Rati Masurkar
खूपच भावनिक कथा आहे पण खूप छान लिहिली आहे.
Sheetal Shet-Vader
कविता च्या प्रेमा ची आणि धीरा ची कमाल आहे
Kshitij Patil
actually रात्री खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा राहणं...खोलीच्या आत fan चालू राहणं.. शिट्टी वाजवल्याचा आवाज... मग आत्मा दिसणं ह्याची कल्पना केली तर तशी भीती वाटत होती खरी.. पण story heart touching आणि चांगली आहे. 👌👌👌
$ Sandy $
छान आणि वेदनादायक प्रवास एका बहिणीसाठी केलेला संघर्ष म्हणावा लागेल जो कधीही विसरता येणार नाही. खरंच डोळ्यातून अश्रू आले शेवटचा भाग वाचता वाचता😢😢😢
Sani Chikane
अप्रतिम तुमची भयकथा लिहिण्याची पद्धत आणि मांडणी खूप मस्त आहे
Ravi Balid
ह्रदय पीळवटुन निघाले कथा वाचून, अतिशय सुन्दर, या पुढे पण अशाच सुन्दर कथा लिहिण्या साठी तुम्हाला चांगल्या कल्पना सुचाव्यात, मनापासून अभिनन्दन.
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.