ओली पार्टी

साईप्रसाद बोभाटे

ओली पार्टी
(173)
वाचक संख्या − 6687
वाचा

सारांश

'चाळ' म्हंटलं की, त्यांतील गमतीजमती, एकत्रीत पणे साजरे केले जाणारे सण,कार्यक्रम,महिला मंडळ हे सगळं आपल्याला माहीतच आहे. अशाच एका चाळीतील महिला एकत्र येऊन एका पार्टीचे आयोजन करतात आणि या पार्टीमुळे,बदला आणि समज-गैरसमजुतीतून घडलेली गमतीदार गोष्ट म्हणजेच "ओली पार्टी".

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Rohini Day
kup chan sai sir oli parti vachun damal ali 😄😄😄😄jabardas 👌👌👌🙏🙏🙏
प्रत्युत्तर
राागिणी काकडे
साईप्रसाद मला तुमची ओली पार्टी खूप आवडली मी पार्टीचा भाग आहे असो फील होत होतो खुपच छान झाली पार्टी👌👌👌👌👌
प्रत्युत्तर
लिनता शहा
खूप छान कथा 👍🏻👌🏻 वाचताना हसू आवरले नाही . 😂😂🤣🤣
प्रत्युत्तर
🦋Sonali🦋
सुंदर लिहले आहे👌👌👌👌👌, छान पुढे लिहत रहा, माझ्या सदिच्छा 💐💐
प्रत्युत्तर
Rajesh Salve
खूप सूंदर...ओली पार्टी चांगलीच फुलवली, मी जेंव्हा चाळीत राहायला होतो तेंव्हा आमच्या चाळीत पण अशाच पद्धतीने पार्टी चालायची. जुने दिवस आठवले आणि ती पार्टी ची मजा पण अनुभवली
प्रत्युत्तर
Neelam Kamble
सुंदर मस्तच 🤗🤗
प्रत्युत्तर
Trupti
खुप छान .." ओली पार्टी " ... करायलाच पाहिजे
प्रत्युत्तर
Devyani
mastch
प्रत्युत्तर
Suchita Bandwalkar
supper
प्रत्युत्तर
शुभदा 'एक अग्निशिखा'
सुंदर कथा
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.