कॉटेज...भाग १

स्मृती जोशी गणोरकर

कॉटेज...भाग १
(343)
वाचक संख्या − 25539
वाचा

सारांश

बहुदा २० एक वर्ष झाले असावेत,तिचे आजोबा वारलेत तेव्हा असेल बहुदा...आजी एकटीच राहायची त्यानंतर त्याकॉटेजवर आणि आईसुद्धा जास्त कधी पोरींना घेऊन माहेरी यायची नाही पण मानवी आणि रिटा दोघीही आजींच्या अगदी लाडक्या,तेव्हा आजी मात्र अधून मधून गोडधोड,कपडेलत्ते पाठवत राहायची पोरींसाठी,पण मानवीची आई मात्र पोरींना कसं म्हणून आजीने दिलेले पदार्थ खाऊ द्यायची नाही की कपडे घालू द्यायची नाही.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Kanchan Raut
खुप छान स्टोरी मस्त
योगेश थोरात
कंबर दुखी... काळजी घ्या कंबराची, अजून आम्हाला खूपसाऱ्या स्टोरीज ऐकायची इच्छा आहे तुमच्या कडून.
ज्योती नाचणकर
perfect सुंदरच उत्कंठा वाढली आहे
AkshRahi World
अरे यार.. ही कथा का संपली ...😔 कथा एवढी छान आहे की संपूच नये असे वाटत होते... याचा नेक्स्ट पार्ट आहे का??? असेल तर प्लीज लिंक शेअर करा....
mayur deshmukh
एक वेगळी, राहस्यमह आणि भयानक गुड कथा!!! मस्त आहे,,, मजा आली कथा वाचुन!!!
Seema Kale
khupach chan je warnan kele aahe te tharark aahe wachtanna angala kate yetat Weldon
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.