क्रांतिपथावरील परागंदा

अमेय अरूणा जाधव

क्रांतिपथावरील परागंदा
(7)
वाचक संख्या − 125
वाचा

सारांश

इंग्रजांचे राज्य उलथून देण्याच्या उद्देशाने १९१४ साली भारतात गदर उत्थान सुरू होण्याच्या बेतात असतानाच फितुरीमुळे हे उत्थान फसले. त्यात सामील असलेले बरेच क्रांतिकारक पकडले जाऊन त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या. तर बरेच क्रांतिकारक भूमीगत झाले. आपले घरदार, ओळख, आप्तजन सा-यांना विसरून विजनवासात जगलेल्या क्रांतिकारकांच्या जीवनात कदाचित असे प्रसंगही आले असावेत. क्रांतिपथावरील सर्व अनामिक वीरांना समर्पित.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.