गोष्ट त्या तिघांची

अक्षय पुजारी

गोष्ट त्या तिघांची
(367)
वाचक संख्या − 13005
वाचा

सारांश

ऋत्विक, राधा आणि अनय या तीन मुख्य पात्रांना घेऊन गुंफलेली ही एक प्रेम-कथा आहे. आपल्या आयुष्यातील प्रेम - नाती यासारख्या विषयांवर महत्वाचे निर्णय घेताना आपल्याकडून होणारी घाई किंवा मनाचं ऐकावं की बुद्धी सांगते त्याला न्याय द्यावा.., असे प्रत्येकाला भेडसावणारे प्रश्न या कथेतील पात्रांनाही जाणवतायत. या सर्व गोंधळातून योग्य निर्णयापर्यंतचा प्रवास या कथेतून अनुभवता येईल.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Mangala Patil
khupch Sundar.....👌👌👌👌
Snehaprabha Shete
ह्रदयस्पर्शी
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.