घात

sanjay kamble

घात
(882)
वाचक संख्या − 46151
वाचा

सारांश

एक मुलगी जेव्हा कुणाची प्रेमिका होते तेव्हा ती त्या मुलावर स्वताच्या आई वडिलांहुन अधिक विश्वास ठेवते पन तोच मुलगा आपल्या प्रेमिकेला जगासमोर उघड करतो तेव्हा....? बेडरूममधे , बाथरूममधे कैमेरा लपवुन तीची MMS तयार करतो, काही तरूण मित्रांमधे मोठपन दाखवण्यासाठी करतात, तर काही ब्लॅकमेल करून पैसे कमवण्यासाठी करतात, त्यांच काम होत, मित्र MMS पाहुन की शाब्बासकी देतात, पन त्या मुलीच काय....? रस्त्यात खांद्यावरची ओढणी सरकली तर कासावीस होणारी मुलगी जेव्हा आपल्याच प्रियकरान नेटवक टाकलेला आपला MMS पाहते तेव्हा

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Pramod Narayan Shirasekar
कथा थोडीशी अतिरंजित होता होता वाचली.जबरदस्त
Santosh Dole
vere Nice supar storyyy👌👍
Vinod Patil
अप्रतिम कथा
Hemant Ghirnikar
अप्रतिम लिखाण. जबरदस्त कथा.
reena waghmare
no comments ...bolu tevdhe shabda Kami padtil itki apratim katha hads off..n keep it up
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.