चकवा

चैतन्य देशपांडे

चकवा
(140)
वाचक संख्या − 7695
वाचा

सारांश

ह्या वाटेवर चकवा एकट्या माणसाला गाठतो हे समजायला लागल्यापासून तो ऐकत आला होता. हा चकवा आपल्याला दिशा विसरायला लावतो, वेगवेगळ्या विचारांमध्ये गुंतवून टाकतो, भूल पाडतो आणि रुईच्या डोहाकडे घेऊन जातो. डोहामधून आपल्याला साद देतो, बोलावतो, कधी जवळच्या व्यक्तीचं रूप घेऊन तर कधी ओळखीचे मायाळू आवाज काढून. आणि दिशाविहीन झालेलो आपण त्या आपुलकीच्या आवाजाने डोहाकडे वाहवत जातो.. आपण आपसूक डोहाच्या थंडगार पाण्यामध्ये उतरतो.. आणि चकव्याचा हिशोबात आणखीन एका बळीची नोंद होते...!!

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Umesh Shinde
khupach vait vatla vachun... aai sathi balidan karne kiti motha punya aahe.. 😔😔😔
Priyanka Nirgude
ohhh...to wachaylaaa hawa hota....horrible story
K Joshi
काय जबरदस्त लिहिले आहे. मजबूत, बळकट, थरारक कथा गुथनी.आमची शुभेच्छा आहे तुम्हाला. तुमचा कडून पुढे उत्कृष्ठ कथा वाचायला मिळतील हीच आमची अपेक्षा
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.