चॅलेंज भाग ३

डॉ. माधुरी ठाकुर Dr. Madhuri Thakur

चॅलेंज  भाग ३
(89)
वाचक संख्या − 6776
वाचा

सारांश

जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं. “अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही. पण तेच झाकून ठेवा, लपवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला ते काय आहे ते बघायला उत्साह असेल.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Rekha Khandagale
खूप सुंदर कथा आहे मनाला भावली
Lekha Parkhi Gunjekar
khup Chan hoti story .... real life madhe pn ase challenge dhyayala ani accept krayala avdel .... just amazing , love d idea
Surekha Kale
😞. last one is very sad experience know
Avinash Kamble
शेवटचा ट्विस्ट मस्तच
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.