ज्याचं वर्णन करताना शब्दही अवखळतात

करिष्मा बोर्ले

ज्याचं वर्णन करताना शब्दही अवखळतात
(37)
वाचक संख्या − 1942
वाचा

सारांश

सर्वांनाच आपल्या बालपणाच्या आठवणी रम्य भूतकाळात घेवून जातात. बहुतेक सर्वांचे बालपण मग ते श्रीमंत असो वा गरीब, मुलगा वा मुलगी हे असंख्य कडू-गोड आठवणींने भरलेले असते, त्या सर्व आठवणींची गोळाबेरीज करून बहुतेक सर्वानांच गोड आठवणी लक्षात रहतत आणि म्हणुनच मला वाटते कि बालपणीच्या आठवणी सर्वांनाच रम्य वाटतात. माझ्यासाठी बालपण हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे, बालपण हे फक्त एकदाच येते आणि कदाचित त्यामुळे सर्वांनाच ते फार हवेहवेसे वाटते आणि सर्वच जण त्या आठवणी जपून ठेवतात.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
shubha fulzele
wow amazing real story... 👌😊
Suchita Renose
khup chhan as vatal aaplech shaleche divas aahet
Arun Shendge
खूपच छान आहे
Anil Shedge
Khup chan
प्रत्युत्तर
Mrunal Nachare
प्रत्येकाच्या आयुष्यात हे दिवस येतातच, सगळेच आपल्यासारखं व्यक्त नाही करत. सर्वांनाच आपल्या भावना अशा व्यक्त करता आल्या तर आयुष्य कित्ती छान होईल ना!
प्रत्युत्तर
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.