डायरी (संपूर्ण)

चेतन डोईफोडे

डायरी (संपूर्ण)
(316)
वाचक संख्या − 14224
वाचा

सारांश

गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो.ज्या गोष्टी अनोळखी, नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळ्या असल्यामुळे अर्तक्य आणि गूढ असतात. समजण्याच्या पलीकडे आहे, अर्तक्य आहे, ते सार गूढ आहे. नेहमीच्या पाहण्यातले नाही,ते वास्तव असू शकते. तरीही नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ते वेगळे वाटते, अनाकलनीय वाटते,गूढ वाटते.गूढकथा ही गूढ असते आणि तिचा शेवटही गूढ असतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना ती अपूर्ण वाटते. आपल्या सर्वांची कल्पनाशक्ती अचाट आहे . आपल्याला घ्यायचा तो अर्थ किंवा शेवट आपण घ्यायचा

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Virakti Shirodkar
u mean rucha cha atma ti diary lihit hota n tine rohan la marala??.... pan ka?..... story chan ahe pan ekda edit karun full details dile pahije...
Swapnali Shona
कथेचा शेवट असा का याचा खुलासा करायला हवा होता....शेवट काय असेल हा विचार करण्यापेक्षा लेखकानेच खुलासा केला तर वेगळे समाधान मिळते..बाकी कथा खुपच interesting होती👍
Akshaya Wakale
मस्त . suspence खूप भारी.
cherry
👌👌😊mast👌👌😊
प्रत्युत्तर
Vijay Kamble
Great👍
प्रत्युत्तर
निलेश देसाई
simply awesome.. concept, presentation, wording, suspense, psychological mindset and human behaviour superb👌 well-written.
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.