डाव

प्रदिप बडदे

डाव
(92)
वाचक संख्या − 8762
वाचा

सारांश

भिकाने कुत्री हुसकावली डुक्कर आता कुत्र्याच्या चारंच पावलांवर होते. तसा भिका सावध झाला तो दोन पाऊले मागे गेला. आणि डुक्कर तावडीत कसा येईल याची योजना आखू लागला. तेवढ्यात भीकाच्या 'राजा' नावाच्या कुत्र्याने डुकरावर झडप घातली., डुक्कर चांगलेच सालस आणि डौलदार होते. राजाची आणि डुकराची लढत झाली. त्यात भिकाला काय करावे सुचेना सारेच आता सावध झाले जो-तो डुकराला पकडण्याच्या प्रयत्नात होता. चंदरने नेम धरला तसा डुक्कराने राजाला धडक दिली राजा जागीच गारद झाला. तो कळवळला ... जखमी झाला....

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Vaishali Gondal
खूपच इंटरेस्टिंग स्टोरी कथानक इतक छान आहे की वाचून खूपच दुःख होत आहे
Jayshri Patil
utkantha vardhak, khilaun thewanare sunder kathanak.
Yogesh yashwant Ghatwal
छान
प्रत्युत्तर
विकास शुक्ल
प्रथमच अशी शिकार कथा वाचली, व्यंकटेश माडगूळकर यांच्या लिखाणाची आठवण आली.
प्रत्युत्तर
Swati manerkar
nice
प्रत्युत्तर
Karan Ranavat
वाह...! काय सुंदर कथा वर्णिली आहे... गावाकडची आठवण झाली👌👍
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.