तिला खूप Miss करतोय

अक्षय मोरे

तिला खूप Miss करतोय
(3)
वाचक संख्या − 208
वाचा

सारांश

नमस्कार वाचकहो, मी शाळा-कॉलेजमध्ये असताना वहीच्या शेवटच्या पानांवर सतत काही ना काही रेखाटत असायचो, त्यात चित्रविचित्र चित्रे असायची परत मोडक्या तोडक्या शब्दात कविताही असायच्या आणि अजून बरंच काही असायचं. आणि मी एकटाच असा नाहीये, शाळा-कॉलेजमधील जीवनात प्रत्येकाच्या वहीच्या शेवटचं पान काही ना काही बोलतच असतं. प्रतिलिपी या माध्यमातून मला बऱ्याच जणांकडून इन्स्पिरेशन मिळाले. आज मी प्रथमतः मोडक्या-तोडक्या शब्दांमध्ये कविता करण्याचा प्रयत्न केला आहे. व्याकरणात काही चुका झाल्या असतील तर समजून घ्या.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Jyoti Utekar
khupch chan
प्रत्युत्तर
प्रिया भगत
Khup Chan
प्रत्युत्तर
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.