ती पुन्हा पुन्हा जिथे तिथे

डॉ प्रेरणा पारवे

ती पुन्हा पुन्हा जिथे तिथे
(641)
वाचक संख्या − 22924
वाचा

सारांश

"तू खरंच खुप बदललीस गं " त्याला तिची शांतता फार बोचली. त्याने तिला एकदा निरखून पाहिले, चिंब पावसात भिजलेली ती त्याची कधीकाळची मैत्रिण आज खरंच मोहक दिसत होती. " तू मात्र अगदी तसाच आहेस . " ती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली. दोघेही शांत झालीत . कुणी काही बोलेना. पाऊस थोडा ओसरला. रिमझिमरिमझिम सरी बरसत होता. दोघांच्या मनात जुन्या आठवणी झिरपू लागल्या . काही अंतर बाळगत चालताना ती दोघे हरवली होती. ती दोघेही आता वेगवेगळ्या छत्रीतून चालू लागली. दोघेही चालतच होती ..

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Ganesh Gade
खरचं खुप छान वाटल ही कथा वाचून मनात न ठेवता सगळं सागावे, तिचे व त्याचे उत्तर काय असेल ते असेल पण बोलावेच अस मला वाटतं....
Nitin Jaiswal
छान कथा लिहिली
Mohan Pawar
छान कथा अप्रतिम
shraddha
khup mst as vatt hot ki me swatch aahe storycha part
प्रत्युत्तर
Priyanka Khobragade
किती सुंदर लिखाण आणि शब्दाची रचना त्याहून सुंदर.......असं वाटत होत कि मी स्वतः अनुभावात आहे tya doghana...खरंच खूप touching story .....मनात एकाद घर करून गेली अशी कहाणी.......
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.