तुकोबां..!!

साईप्रसाद बोभाटे

तुकोबां..!!
(111)
वाचक संख्या − 1454
वाचा

सारांश

महाराष्ट्रातील होऊन गेलेल्या महान संतांचे चरित्र किंवा त्यांचे कार्य लोकांपुढे मांडणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. या संतांच्या आलौकिक जीवन एका कथेत मांडणे शक्यच नाही. काही प्रसंग अशे आहेत कि ते समाजाला समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात. असे एक महान संत, समाजसुधारक, अखंड, अनाहत कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रह्मभूत झाली असे साक्षात्कारी ‘सत्पुरूष’; जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे व जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे ‘जगद्गुरू’ आणि भागवत धर्माचा कळस झालेले ‘संतश्रेष्ठ’! ... 'संत तुकाराम महाराज'... 'तुकोबांनी' आपले संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केले ...अशा या समर्पित जीवनाला आणि त्यांच्या परमेश्वरावरील दृढ भक्तीला...साष्टांग नमस्कार करून, त्याकाळी घडलेल्या घडामोडी आणि प्रसंग उलगडण्याचा प्रयत्न.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Ajit Bhosale
सुंदर माहिती
प्रत्युत्तर
Rohini Day
sir kup chan vatal vachatana as vatt hot ki sakshat samora samor MI tukoba ani paduraga yanach pahat ahe vachata na tumi amala tya kaltch geun gela ahat kup chan sai sir siri ramkrushn Hari 😊😊😊👌👌👌😊😊😊🙏🙏🙏🙏
प्रत्युत्तर
sushma gupta
संत तुकाराम 💐💐💐💐💐🙏👌👌👌👌👌👌👌
प्रत्युत्तर
Monika Pokle
ram Krishna Hari.....khup sunder khathank
प्रत्युत्तर
ज्योती
अप्रतिम...कथा वाचून खूप माहिती मिळाली...खरचं बोललात तुम्ही एका कथेतून संतांचे अलौकिक जीवनप्रवाह मांडणे शक्यच आहे...खूप सुंदर आणि मनाला भावेल असे लिखाण करता...👌👌
प्रत्युत्तर
ज्ञानेश्वरी
खरच अस वाटत होत की नकळत ते क्षण आपण स्वतः जगतोय.तुकाराम महाराज आपल्या समोर आहेत आणि ते वैकुंठ ला निघालेत.खरच खूप छान लिहलय तुम्ही अप्रतिम 👌🏽👌🏽
प्रत्युत्तर
Sonika Palwankar
मी ही कथा वाचली थेट विठल माऊली चे दर्शन घेतले असे वाटले. सुंदर लिखाण आणि अप्रतिम कथा. all the best.
प्रत्युत्तर
Harsha Tapase
खुप छान
प्रत्युत्तर
Sucheta Pawar
khupach Sundar...
प्रत्युत्तर
Ram Deshmukh
माऊली माऊली...खूपच सुंदर
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.