टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Ajit Bhosale
सुंदर माहिती
प्रत्युत्तर
Rohini Day
sir kup chan vatal vachatana as vatt hot ki sakshat samora samor MI tukoba ani paduraga yanach pahat ahe vachata na tumi amala tya kaltch geun gela ahat kup chan sai sir siri ramkrushn Hari 😊😊😊👌👌👌😊😊😊🙏🙏🙏🙏
प्रत्युत्तर
sushma gupta
संत तुकाराम 💐💐💐💐💐🙏👌👌👌👌👌👌👌
प्रत्युत्तर
Monika Pokle
ram Krishna Hari.....khup sunder khathank
प्रत्युत्तर
ज्योती
अप्रतिम...कथा वाचून खूप माहिती मिळाली...खरचं बोललात तुम्ही एका कथेतून संतांचे अलौकिक जीवनप्रवाह मांडणे शक्यच आहे...खूप सुंदर आणि मनाला भावेल असे लिखाण करता...👌👌
प्रत्युत्तर
ज्ञानेश्वरी
खरच अस वाटत होत की नकळत ते क्षण आपण स्वतः जगतोय.तुकाराम महाराज आपल्या समोर आहेत आणि ते वैकुंठ ला निघालेत.खरच खूप छान लिहलय तुम्ही अप्रतिम 👌🏽👌🏽
प्रत्युत्तर
Sonika Palwankar
मी ही कथा वाचली थेट विठल माऊली चे दर्शन घेतले असे वाटले. सुंदर लिखाण आणि अप्रतिम कथा. all the best.
प्रत्युत्तर
Harsha Tapase
खुप छान
प्रत्युत्तर
Sucheta Pawar
khupach Sundar...
प्रत्युत्तर
Ram Deshmukh
माऊली माऊली...खूपच सुंदर
प्रत्युत्तर
दीपा देशपांडे
अप्रतिम साई. खरोखरच तुकोबांची कहाणी सांगण्याचे शिवधनुष्य तुम्ही अगदी लीलया पेलले आहे. फारच सुंदर.समीक्षा करायला शब्द अपुरे पडतात.
प्रत्युत्तर
Rups gore
khup chan
प्रत्युत्तर
Sampada Joshi
खूपच सुंदर, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जिवंत उभा केलात तुम्ही..👍👌
प्रत्युत्तर
Madhuri Tawal
khupch छान आहे... अगदी असे वाटले के सगळा प्रत्यक्षात बघतेय ... आतापर्यंत वाचलेल्या काथांन पेईकि ही खुपचं छान आहे 👌👌👌👌
प्रत्युत्तर
aarti Danole
khupch sundar.vatal nahi ki read kartey.smor pratyakshyat but ahe as feel zalya
प्रत्युत्तर
Ruhi kapgate...
फारच छान लिहिलंय.... अप्रतिम 👍👍
प्रत्युत्तर
Reena Sonar
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
प्रत्युत्तर
प्रशांत पाटील
आपल्या लिखाणात इतकी ताकद आहे की वाचत असताना अष्टसात्विक भाव जागृत झाले, डोळ्यात पाणी उभे राहीले..... वैकुंठगमन प्रसंगाचे जणू प्रत्यक्ष साक्षीदार आहोत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहीले मनःपूर्वक धन्यवाद
प्रत्युत्तर
Vaishali Dhus
jai jai pandurag hari, kyadneshwar mauli, knyanraj mauli tukakaram,pandhrinath maharaj ki jay..., khupach sunder shabd sampada , konihi sahaj tallin houn jail vachnyat ashi , dhanyvad.
प्रत्युत्तर
Akshay
खूप छान लिखाण सर... डोळ्यांसमोर चित्र उभे केलं.
प्रत्युत्तर
1
2
3
4
5
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.