तुझं_वाट_पाहणं

२ाकेश...

तुझं_वाट_पाहणं
(16)
वाचक संख्या − 190
वाचा

सारांश

#तुझं_वाट_पाहणं_आणि_माझं_उशिरानं_येणं मावळतीकडे झुकलेला सूर्य परतीच्या खुनावणाऱ्या वाटेकडे बोलावत असतो... ज्या वाटेवर तुही उभा असतेस, वाट माझी पाहत... तुझं वाट पाहणं आणि माझं उशिरानं येणं त्या सुर्यालाही आता माहीत झालंय... पण, म्हणून तो काय त्याची मावळण्याची वेळ काही बदलत नाही... तुझी माझी वेळ जुळून यावी म्हणून... तू तुझी वेळ झाली की, निघून जात जा... तुझं माझ्यासाठी थांबणं ना मला आवडतं ना त्या मावळणाऱ्या सूर्याला... त्यामुळे, आजही मी उशीर करत आहे, आपल्या स्टॉपवर यायला... जिथं तुझी माझी गाठ पडत असते...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Gayatri Kharate
nyc
प्रत्युत्तर
Swapnil Giriba
No de tuza
प्रत्युत्तर
kajal Rajpure
nice
प्रत्युत्तर
आशाली रावत
Mast ha🙂🙂
प्रत्युत्तर
VIBHAWARI JADHAO
Chan.
प्रत्युत्तर
tripti Desai
👌👌👌👌👌👌
प्रत्युत्तर
Mukta Gadage
👌
प्रत्युत्तर
pragati
khup sundar ahe
प्रत्युत्तर
Vinod Vinayak Bhosale
वाह! छान... 👍🏼👌
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.