तु दूर जाताना

Shilpa Desai

तु दूर जाताना
(41)
वाचक संख्या − 225
वाचा

सारांश

कविताला जीवनाशी संघर्ष करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले पण तिच्या प्रारब्धात सुख नव्हते लहिलेल

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
सुमेध
खूप छान लिखाण, मी कथेत हरवून गेलो होतो, मनाला शिवून गेली,👍👍👌👌👌
विनिता कदम
कथानक सुरेख आहे....फक्त थोडेसे शुद्धलेखना कडे लक्ष द्यावे...काही शब्द मात्र चुकीच्या आहेत...
शांताराम निकम
खूपच छान लिहिले आहे,भाषा ओघवती आहे,कुठेही रेंगाळत नाही आहे.वेगवेगळी रूपके वापरून कथा फुलवली आहे.असेच लिहीत राहा.
Isha Raut
Hrudaysparshi katha aahe 👍🏻 Apratim likhan pan kavita ne Life cha end asa karayla nako Karan ti ek aai hoti aaplya mulila tya manorugna navrya jawal sodun nahi dile pahije hote. kahi chuk nasatana tichi ( mulichi ) pharphat kashi hou deyil ek aai. Hya sathi kathecha dusara bhag sadar karava sasshi apeksha aahe.
प्रत्युत्तर
विशाल जाधव
खूपच भावविवश👌👌 एखाद्यावर विश्वास ठेऊन झोकून द्यावं आणि त्यानं मात्र सोईनं नाळ तोडावी , असं झालं....पण चांगली माणसं आपला चांगुलपणा न विसरता इतरांना नाहक त्रास होऊ नये म्हणून दुर्दैवाने सर्वात सोपा मार्ग निवडतात तो म्हणजे आत्महत्या! पण ते चूकच .... धन्यवाद या कथेसाठी🙏🙏 मावळणरा सूर्य आकाशात मिरवत होता, हे आपलं वाक्य मला योग्य वाटतं ...कारण सूर्य जरी मावळणारा असला तरी त्याच्यासारखा 'तोच'! मावळणाऱ्या सूर्याचीही एक वेगळीच आभा असते, बारकाईने पाहणाऱ्याला आणि मुख्यत्वे तशी रसिकदृष्टी लाभलेल्या कित्येकांना त्याची भूरळ पडते....
प्रत्युत्तर
संतोष उदमले
खुप मस्त आणि सुंदर कथानक आहे
प्रत्युत्तर
जया
स्टोरी छान ताई
प्रत्युत्तर
अधीर मन,,,
waaa.... mast
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.