दुसऱ्या प्रेमाचा फसलेला प्रयोग

सुरज कांबळे

दुसऱ्या प्रेमाचा फसलेला प्रयोग
(59)
वाचक संख्या − 978
वाचा

सारांश

ही कथा हा अनुभव माझा स्वतःचा आहे,जस घडलं जे घडलं तेच इथे लिहीत आहो,यात कुठेच आगळेवेगळे पणा करण्याचा प्रयत्न केला नाही...शब्द जरी काही जुळले नसतील तरी माझी स्टोरी आहे..वाचकांनी प्रेम सफल झालाच पाहिजे ही अपेक्षा न ठेवता याने किती प्रयत्न केला तिला सुधारण्यासाठी, मुलगा करू शकतो त्याच ठीक मग तीन केलं तर काय चुकलं हा दृष्टीकोन ठेवून मूल्यांकन करावे...सर्वच सारखे नसतात हे लक्षात ठेवावे...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
nishigandha pomendkar
khup Chan lihal aahe.... khup Sundar.... pn yacha Shevat asa zala nsata tr yahun chan vatal asat....
प्रत्युत्तर
Vishakha
उशिरा का हाेईना पण योग्य निर्णय घेतला.....लग्नाच्या बेडीत अडकायच्या आत. ....खुप छान लिखान..👍
प्रत्युत्तर
संदीप हाडके
बहोत खूब मेरे भाई खूप छान
भावेश शिंगोळे
अप्रतिम स्टोरी...
प्रत्युत्तर
Swati manerkar
खुप् छान लिहिले आहे.पण त्याबरोबबर हे ही खरे आहे जे प्रेमाचे respect करत नाही त्यांनी केलेल्या चुकांचे त्यांना कधीच वाईट वाटत नाही ते खुप् खुष असतात. असेच माझ्या फ्रेंड च्या बाबतीत घडलेले बघितले आहे.
प्रत्युत्तर
BHAVIKA RAKA
tine as vagayla nko hot
प्रत्युत्तर
Sujata Shankar Kurle. Kurle.
तूम्ही खरं प्रेम करत होता, पण जेव्हा ती प्रथम तूम्हाला सोडून गेली तेंव्हाच तूम्ही तिला कायमच सोडायला हवा होत.
प्रत्युत्तर
Bhagyashri
asa kuth prem asat ka.. tumhala 1st time mdhech smjayla hav hot
प्रत्युत्तर
दिव्या
फार छान.. प्रतिलिपी ने व्यक्त होण्याचा उत्तम मार्ग दिलाय.. पुढे लिहण्यासाठी खूप शुभेच्छा..!😊
प्रत्युत्तर
Smita Kalwa
तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्या लेखनात रेखाठल आहे . पण तुमच past खूपच विचित्र आहे. एवढ्या वेळा तिनं चुका केली आणि तुम्ही तेवढ्या वेळा तिला माफ करून accept केलं. आणि तेही तिच्या तसल्या boyfriend sati tumhala सोडून गेली. खरंच मनातील व्यक्ती आपल्यापासून दूर गेली खरच खुप खुप त्रास होत. पूर्णतः आतून तुटून जातो. ते सहन करणं मरणासमन असतो.
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.