नागीण

सौ.उर्वशी कुलकर्णी-आगलावे

नागीण
(57)
वाचक संख्या − 5505
वाचा

सारांश

एका अत्यंत सुंदर स्त्रीची अपेक्षा काय असते? तिच्या सौंदर्याचा रसिकपणे मनमुराद उपभोग घेणारा जोडीदार मिळावा. बस्स. तो जर मिळाला नाही तर ते सौंदर्य तिच्यासाठी विषाचा कुंभ ठरते. आयुष्यात एकदा तरी परिपूर्ण इच्छापूर्तीचा : वासनापूर्तीचा क्षण अनुभवावा ही तिची किमान इच्छा पूर्ण नाही झाली तर तिला एक उन्माद चढतो. त्या उन्मादात ती आपण जे करतो ते योग्य की अयोग्य हे जाणण्याची उपजत शक्ती हरवून जाते. इच्छापूर्ती हा आपला जन्मसिद्ध हक्क समजते. ती वेड लागण्यापूर्वीची अवस्था असते. मग ती मरणालाही भीत नाही.

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
satish
khupach Chan. mast vatli katha.
Swapnil Desai
नागिणी सोबतचा शेवट नाही आवडला, बाकी अतृप्त असल्याचा अनुभव आयुष्यात सगळ्यांचा असतोस.
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.