नेमकं काय?

काव्यांजली .

नेमकं काय?
(34)
वाचक संख्या − 5747
वाचा

सारांश

मी आजही वाट पाहतेय... त्या पावसाची जो तू सोबत असताना बरसेल त्या वाऱ्याच्या झुळुकेची जी तुला स्पर्शून येईल त्या स्पर्शाची जो मला हवाहवासा वाटेल त्या हाताची जे माझा हात कधीच सोडणार नाही त्या शब्दांची जे माझा भावनांचा आदर करतील त्या रंगाची जे आपल्या सहवासाचे स्वप्न रंगवतील फक्त तू साथ दे,पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचंय मला.....

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Shital Kadam
कृतिका सोबत नेमकं काय झालं हे नक्किच वाचायला आवडेल.......आणि तिच्या वाट्याला आलेलं दुखं सुखात बदलंय का नाही हे जाणायला आवडेल
Aarti Ingale Gadekar
मी पण सेम सिचुएशन मधून गेले आहे त्यामुळे तिच्या भावना मी समजू शकते .पण स्त्री मन असे असते की तिला वाटते की फ़क्त नवर्याने साथ द्यावी मग मी कुठले ही दुःख का असेना ते पार करेल आणि नेमका हाच प्रॉब्लम असतो की नवरा मात्र साथ देत नाही आणि सर्व सोडून द्यावे तर ते जमत नाही कारण स्त्रिला उपजतच भावनिकतेने जोडले जाण्याची देणगी देवाने दिलेली आहे म्हणून तर ती 20 दिवस असो किंवा 2 दिवस सहज त्या घराशी जोडली जाते मग भावनिक गुंता वाढत जातो आणि मग प्रश्न सुटत नाही पण अजूनही ठीक होऊ शकते या आशेवर ती वाट पाहत बसते .
sheetal
he kadhi sampnar ahe sune cha chhal ani ticha kadun apeksha...
M S
M S
Great
प्रत्युत्तर
Priyanka Padwal
Khup chan
प्रत्युत्तर
सुनील जोशी
मी सांगतो ना ! ती एक अज्ञानी मुलगी आहे. अरे सोड म्हणावे त्याला. स्वतः च्या पायावर उभी रहा.शेपूट घालून शरण येईल तो मुर्ख नवरा. छान आहे कथा👌👌
प्रत्युत्तर
●@Miलिंद_●
mam ........ words ch nahi aata mazya kde it's a real situation ...........
प्रत्युत्तर
Sachin Sawai
chan lihilay. 👍👍👍
प्रत्युत्तर
मन माझे....
mast
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.