न्याय

राजश्री बर्वे

न्याय
(528)
वाचक संख्या − 24194
वाचा

सारांश

आणि तो परत गेला तेव्हा दिव्याचा खेळ बंद करून नवीनच खेळ सुरु केला माईंनी. फोटोतल्या माईंच्या तोंडातून रक्त वहायला लागलं भळाभळा. प्रथम वाटलं आपल्याला की प्रभा रोज देवपूजा झाली की कुंकवाचं बोट लावते त्यांच्या फोटोला तेच ओघळलं असेल म्हणून. पण नेहेमीच कसं होईल असं ? प्रभा आल्यावर तिला सांगावं आणि तिने फोटोकडे पहावं तर ह्यांचा चेहेरा एकदम नाॅर्मल. हसरा. नेहमी सारखाच. आणि रक्त वगैरे गायब. मग तिचं आपल्याला समजावत बसणं आणि आपण मान्य केलं नाही की मग आपल्यावर ठपका.. मानसिक रोग झाल्याचा..

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Mrunal Dalvi
सुंदर कथा आहे.छान वाटले वाचून
Kavita Wagh Patil
खूप छान..खूप दिवसांनी काही तरी वेगळं वाचायला मिळाले
sneha patil
अप्रतिम 👌👌
Sangeeta Sawant
अप्रतिम लेखन!!
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.