परित्यक्ता

आभा उमरोटकर

परित्यक्ता
(636)
वाचक संख्या − 46521
वाचा

सारांश

सरस्वतीने ने १९ वर्षे हिमतीने मुलाला हिंमतीने वाढवले. शिकवले.भूतकाळ ती जवळजवळ विसरून गेली होती.जणू काही येशू सारखाच तिचाही पूत्र देवाचा पूत्र होता. पण शेवटी आपण सामान्य माणसे आहोत याचा प्रत्यय तिलाही ...

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Rajani Poyam
अप्रतिम रचना हृदयस्पर्शी कथा वाचून अश्रुंचा पूर आला नयनी......
Poonam Potphode
कथा खुपच सुंदर. मुलाने आईच्या कष्टाचे चीज केले. माञ हे फक्त कथेतच होऊ शकते. खर्‍या जगण्यात १०० पैकी कितीजण आईच्या कष्टाला समजतात. समाज अशा स्ञीला सन्मानाने जगू देतात?
Priyanka Shirke
सरूने योग्य तो निर्णय घेतला अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे आपल्या मुला चे आईं व बाबा होने
लिनता शहा
खूप छान कथा 👍🏻👌🏻
Digambar Gajakosh
पोस्टर प्रदर्शन खूपच छान
Kranti Patankar
खूप छान कहाणी लिहिली आहे, खरे असेच प्रत्येक स्त्रीने खंबीर झाले पाहिजे.
Amruta Patkar
खूप छान लिहिला आहे तुम्ही..
ज्योती
शेवटी 19 वर्षाच फळ सरूला मिळालंच...मुलाने तिची साथ तर सोडलीच नाही पण बापाला देखील त्याच्या चुकीची जाणीव करून दिली...विजय मध्ये सत्य काय ते ओळखण्याची क्षमता होती म्हणून त्याने बापाला भेटून त्याच्या कर्माची शिक्षा म्हणून त्याच्या कानाखाली वाजवली..आज विजय जरी बापापेक्षा लहान असला..तरी बापाची चूक त्यापेक्षा हि मोठी होती...हृदयस्पर्शी असा प्रसंग मांडलाय..👌
sagar dhake
फोटो महाराणी गायत्री देवी चा आहे का ?
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.