पहिली ओलीचिंब भेट

Namita Tandel

पहिली ओलीचिंब भेट
(273)
वाचक संख्या − 5359
वाचा

सारांश

जुलै महिन्याच्या (आषाढ मास) अखेरीस चिराग आणि मधूची लग्नानंतरची पहिली भेट आणि त्यांची ओलीचिंब Love Story.....

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
Vijay More
Chhan katha ahe
प्रत्युत्तर
सौरभ पारकर
खूपच सुरेख आणि रोमँटिक कथा होती.... आपल्याला पण पावसात असं कधी भिजायला मिळेल असं वाटून गेलं क्षणभर...😅😊😊😊
प्रत्युत्तर
विजय सुर्यवंशी
खुप सुबक लिखाण केलं आहे. अरेंज मॅरेज मधलं प्रेम अगदी मोजक्या शब्दात मांडलं आहे. नात्यांमधील भावनिक हळुवार बंध आणि ओढ याची सुरेख मैफिल पाहावयास मिळाली. कथेच्या चढउतार यानुसार कविता आणी गाण्याच्या ओळी खुप छान वाटतात. शहरात राहणाऱ्या आणी दहा बाय बाराच्या चाकोरीत संसार करणाऱ्या दांपत्याची घालमेल किती छान प्रकारे मांडलीत तुम्ही. अश्याच वास्तववादी विषयावर आपण आणखी लिखाण करा.. तुमच्या कथेची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत
प्रत्युत्तर
अशोक चावरे
खुप सुंदर कथा..छान लिहीली आहे..
प्रत्युत्तर
Yogesh Shetye
khup Chan mandalat 10*10 madhe he problem ekdm mast pakdlet
प्रत्युत्तर
Rupali Ingale
खूप निरागस आणि natural लिखाण वाचताना वाटले की मी अनुभवतेय👫 माझ्या काही आठवणी ताज्या झाल्या यापुढे पण याचा पुढचा भाग येईल अशी अपेक्षा
प्रत्युत्तर
Mayuri(aditi) Mahadik
अप्रतिम
प्रत्युत्तर
सुहास शिंदे
खुप सुंदर👌👌👌
प्रत्युत्तर
Pooja
khup chhan
प्रत्युत्तर
now happen
mastach
प्रत्युत्तर
सर्व टिप्पण्या पहा
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.